Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बागेश्वर बाबांवर गुन्हा दाखल करून पुण्यातील कार्यक्रमावर बंदी घाला; ‘अंनिस’ची मागणी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 19 November 2023, 17:05

पुणे : बागेश्वर बाबांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीने पत्रकार परिषदेत केली आहे. संविधान मूल्यविरोधी अशास्त्रीय, अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे दावे आणि भाष्य करणाऱ्या बाबांवर कारवाई करावी. तसेच पुण्यात सुरु असलेला तीन दिवसीय बागेश्वर बाबांचा सत्संग आणि दरबार कार्यक्रम हा एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने आयोजित केला असून त्या कार्यक्रमाला आमचा तीव्र विरोध असल्याचे ‘अंनिस’च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

संघटनेचे पदाधिकारी म्हणाले, अपरिचित व्यक्तीच्या भूतकाळात घडलेल्या गोष्टी अचूकपणे कागदावर लिहून दाखवतो. तसेच लोकांच्या मनात काय सुरू आहे ते ओळखतो. रावणासोबत फोनद्वारे बोलतो. आजार बरे करतो. भूत प्रेते पळवून लावतो. लिंबूद्वारे समाधान प्राप्त करून देतो. ईश्वराचा दूत आहे, असे दावे बागेश्वर बाबा त्यांच्या कार्यक्रमातून सतत करत. त्याप्रमाणेच संतांसंबंधी बदनामीकारक वक्तव्य करतात. हे सगळेच घटनाविरोधी आणि बेकायदा आहे, असे विमल यांनी सांगितले आहे. संघटनेचे पुणे जिल्हा पदाधिकारी एकनाथ पाठक, पुणे शहर शाखा पदाधिकारी भोसले, प्रतीक पाटील यावेळी उपस्थित होते.

या आहेत अंनिसच्या मागण्या?

  • राज्यघटनेच्या विरोधी दावे व भाष्य करणाऱ्या बाबांवर शासन व्यवस्थेने जादूटोणाविरोधी कायदा, ड्रग्ज अँड मॅजिक ॲक्ट आणि तत्सम कायद्यांनुसार कारवाई करावी.
  • संतांसंबंधी बदनामीकारक, अब्रुनुकसानकारक वक्तव्य भाष्य लक्षात घेऊन त्यांच्यावर भारतीय दंड संहिता आणि अन्य तत्सम कायद्यानुसार कारवाई करावी.
  • बागेश्वर बाबांच्या दाव्यांविरोधी महा. अंनिस शास्त्रीय माहिती, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याचे काम करत आहे, त्याला शासन व्यवस्थेने पाठबळ द्यावे.
  • बागेश्वर बाबा करत असलेले दावे त्यांनी सिद्ध करण्याचे महा. अंनिसचे आव्हान स्वीकारावे. पुण्यात होत असलेल्या कार्यक्रमाचे व्हिडीओ चित्रण करण्याची सूचना संयोजकांना सरकारने द्यावी. प्रचलित कायद्यांच्या विसंगत विधाने, भाष्य, वक्तव्ये, इशारे, कृत्य घडल्यास बाबांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी.
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59
Next Post
Recruitment in ONGC know the details here

AAI Bharti : भारतीय विमानतळ प्राधिकरण येथे नोकरीची संधी! ‘या’उमेदवारांनी अर्ज करावा शेवटची तारीख जाणून घ्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.