Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कदमवाकवस्ती येथे राष्ट्रीय हॉकी खेळाडूने स्वखर्चातून केले लोखंडी बेंचचे वाटप..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 17 August 2024, 11:34

लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती येथील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रीय हॉकी खेळाडू सतीश दत्तात्रय काळभोर यांनी स्वखर्चातून प्रभाग क्रमांक 4 मध्ये ठिकठीकाणी ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी लोखंडी बेंचचे वाटप केले आहे. सतीश काळभोर यांच्या पत्नी रुपाली काळभोर या कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या विद्यामान सदस्य असून 15 ऑगस्टचे औचित्य साधून सतीश काळभोर यांनी मान्यवरांच्या हस्ते या लोखंडी बेंचचे लोकार्पण केले.

 

यावेळी कदमवाकवस्तीचे माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड, लोणी काळभोरचे माजी सरपंच राजाराम काळभोर, कदमवाकवस्तीचे उपसरपंच नासीरखान पठान, सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय काळभोर, संदेश काळभोर, अभिजित बडदे, अविनाश बडदे, स्वप्नीश कदम, चेतन काळभोर, शब्बीर पठाण, ज्ञानेश्वर नामुगडे, दीपक काळभोर, समीर खानसह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते सतीश काळभोर म्हणाले, “जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी त्रास होत असल्याने या लोखंडी बेंचचे स्वखर्चातून वाटप केले आहे. सार्वजनिक मंडळे, मज्जीद, तसेच मंदिर परिसरात या बेंचचे वाटप करण्यात आले आहे. काही नागरिकांना गुडघेदुखीचा त्रास असल्याने खाली बसण्यासाठी त्रास होत होता. यासाठी सार्वजनिक ठिकाणी या बेंचचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

राज्य प्रशासनात मोठी उलथापालथ! 10 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा कुणाला मिळाली कोणती जबाबदारी?

Wednesday, 1 April 2026, 7:55

​Daily Horoscope: एप्रिलची सुरुवात भाग्योदयाने! वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Wednesday, 1 April 2026, 7:35

दौंडमध्ये जमिनीच्या वादातून तरुणाची कोयत्याने गळा चिरून हत्या; भररस्त्यात कुटुंबावर हल्ला, 3 जण गंभीर जखमी

Wednesday, 1 April 2026, 0:00

IPL 2026 Punjab Kings vs Gujarat Titans: पंजाबचा थरारक विजय! पदार्पणवीर कूपर कॉनोलीने खेचून आणला सामना; शेवटच्या षटकापर्यंत रंगला थरार

Tuesday, 31 March 2026, 23:37

भोंदू ऋषिकेश वैद्यचं कोठडीतही “भक्ती”चं नाटक! पूजेच्या साहित्यासाठी न्यायालयात धाव; पण पोलिसांनी अन् कोर्टाने दाखवला इंगा

Tuesday, 31 March 2026, 22:59

अहिल्यानगर हादरलं! पाण्याचा अंदाज न आल्याने अनर्थ; साठवण तलावात तीन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू, शोधकार्य सुरू

Tuesday, 31 March 2026, 22:14
Next Post
Niroshan Dickwella suspended for doping violation

क्रिकेट विश्वात खळबळ, 'हा' डोपिंग टेस्टमध्ये नापास, सर्व फॉरमॅटमध्ये खेळण्यास बंदी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.