Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माऊलींच्या पालखीत नवीन हिरा अश्वाचे आगमन; गाऊडदरा(खेड-शिवापूर, हवेली) येथे पार पडला अर्पण सोहळा

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 3 March 2025, 16:11

खेड-शिवापूर, ता. 3 : आळंदी ते पंढरपुर पालखी सोहळ्यात यंदा माऊलींच्या पालखीत नवीन हिरा या अश्वाचे आगमन होणार आहे. या अश्वाचा माऊली अर्पण सोहळा नुकताच गाऊडदरा (खेड-शिवापूर, हवेली) येथे पार पडला. यावेळी अंकलीच्या शितोळे सरकार यांच्यातर्फे आलेले माऊली अश्वाचे स्वार तुकाराम कोळी, अक्षय परीट यांच्याकडे हा अश्व सुपुर्द करण्यात आला.

 

गाऊडदरा येथील दूध व्यावसायिक कैलास आणि रामदास ओंबळे यांनी अश्वाचे प्रशिक्षक स्वप्नील उणेचा यांच्याकडून कर्नाटकातून हिरा हा अश्व घेतला होता. ओंबळे यांच्याकडून तो मुंबईतील आगरी समाजाचे कल्याण चिकनघरगाव येथील बांधकाम व्यावसायिक सखाराम भोईर यांनी हा अश्व घेऊन माऊली चरणी अर्पण केला आहे. शितोळे अंकली (बेळगांव) येथील उर्जितसिंह आणि महादजी शितोळे सरकार यांच्याकडे अश्वाचा मान पालखीत असतो.

सध्या हा अश्व 7 वर्षाचा आहे. स्वारीच्या अश्वाचे रिंगण हे माऊलींच्या पालखी सोहळ्यातील प्रमुख आकर्षण असते. हा अश्व सदृढ आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक असते. ओंबळे बंधू यांनी हिरा या अश्वाला जीवापाड सांभाळले आहे. अश्वाची रपेट, त्याचा खुराक, स्वच्छता, आरोग्याची काळजी या गोष्टींची विशेष काळजी घेतली आहे. त्यामुळेच यंदा माऊलींच्या पालखी सोहळ्यातील अश्व म्हणून ओंबळे यांच्याकडील हीरा या अश्वाची निवड करण्यात आली आहे.

गाऊडदरा येथे नुकताच या अश्वाचा अर्पण सोहळा पार पडला. यावेळी बाळासाहेब ओंबळे, कमल ओंबळे, कैलास ओंबळे, रामदास ओंबळे, भोईर यांच्या कुटुंबातील सदस्य आदी यावेळी उपस्थित होते.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

सुनेत्रा वहिनींना “तो” फोन अन् झिरवळांचा खळबळजनक खुलासा! मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारून मंत्री कुठे गायब?

Wednesday, 1 April 2026, 16:55

Maharashtra Cabinet Decision : SC आरक्षण उपवर्गीकरणासाठी मोठा निर्णय! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 6 धडाकेबाज निर्णय जाहीर

Wednesday, 1 April 2026, 16:39

धुळीमुळे सतत शिंका आणि खोकला येतोय? ‘हे’ सोपे उपाय नक्की करून बघा

Wednesday, 1 April 2026, 16:35

खामगावात मोठी कारवाई! तब्बल 4.87 लाखांचा गांजा जप्त; पोलिसांच्या छाप्याने तस्करांचे धाबे दणाणले

Wednesday, 1 April 2026, 16:19
Maharashtra Cabinet Meeting: Devendra Fadnavis government's big bang! Reservation to land records; 6 historic decisions approved in the cabinet meeting

Maharashtra Cabinet Meeting: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा धमाका! आरक्षण ते भूमी अभिलेख; मंत्रिमंडळ बैठकीत 6 ऐतिहासिक निर्णयांवर शिक्कामोर्तब

Wednesday, 1 April 2026, 16:05
Playing on religious sentiments and looting millions of rupees! How can a fraudster deceive vegetarians by saying, "Fish has no bones"?

धार्मिक भावनांचा खेळ अन् लाखो रुपयांची लूट! “माशात हाडं नसतात” असं सांगून भोंदू खरातने शाकाहारींना कसं फसवंल?

Wednesday, 1 April 2026, 15:40
Next Post
Ajinkya Rahane To Lead Defending Champions KKR

अजिंक्य रहाणे कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार, वेंकटेश अय्यरवर उपकर्णधारपदाची जबाबदारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.