Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आनंदग्राम गृहरचना सहकारी संस्थेवर आनंदग्राम विकास पॅनेलचे वर्चस्व 

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Sunday, 3 March 2024, 22:27
anandgram society election yavat daund pune

यवत: येथील आनंदग्राम गृह रचना सहकारी संस्थेच्या निवडणुकीत आनंदग्राम विकास पॅनेलचा दणदणीत विजय झाला असून, पॅनेलचे सर्व १९ उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीच्या कामाची दखल घेत आनंदग्रामवासीयांनी सत्ताधारी पॅनेलला पसंती दिली असून, या विजयाबद्दल पॅनल प्रमुख बशीर शेख यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून यवत गावात आनंदग्रामची निवडणूक हा चर्चा विषय होता.

आनंदग्राम गृह रचना सोसायटी संस्था यवतमध्ये नावारूपास आलेली गृहनिर्माण संस्था आहे. या संस्थेच्या २०२४-२९ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज संस्थेच्या कार्यालयात मतमोजणी पार पडली. पॅनल प्रमुख शेरू उद्योग समूहाचे बशीर शेख यांच्या नेतृत्वाखाली आनंदग्राम विकास पॅनलने अशोक जाधव यांच्या आनंदग्राम परिवर्तन पॅनलचा दणदणीत पराभव केला. या निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक कार्यालय दौंड येथील पी. शितोळे यांनी काम पाहिले.

 

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

इंस्टाग्रामचा मित्र डायरेक्ट तिच्या घरात घुसला, अपहरण करत गुजरातला नेऊन केलं नको ते कृत्य; बांधून ठेवलं, शरीराचे लचके तोडले अन्…

Monday, 26 October 2026, 14:50

बनावट ग्राहक, ५००च्या नोटा, पोलिसांना मिस कॉल देऊन इशारा; पोलिसांनी सापळा रचत प्लॅनिंग केलं अन् भोरच्या सेक्स रॅकेटचा झाला पर्दाफाश…

Monday, 26 October 2026, 14:45

पुण्यात भररस्त्यात तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्न! ‘माझ्या अंगाला हात लावून डायरेक्ट उचललं.. तरुणीने केला भयानक घटनेचा खुलासा; पहा Video

Monday, 26 October 2026, 14:40

तिनं लव्ह मॅरेज केलं, दोघांना नोकरी पण लग्नानंतर नवऱ्याचं खरं रूप पाहून हादरली; पगार मागायचा, मंगळसूत्र गहाण ठेवलं कंटाळून विवाहितेनं पुण्यात आयुष्य संपवलं

Monday, 26 October 2026, 14:35

“अमली पदार्थांच्या विरोधात समाजाने सजग राहून एकत्र लढावे” एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक अमित घावटे यांचे आवाहन

Monday, 26 October 2026, 14:28

18 वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी जेरबंद! युनिट-6 ची दमदार कारवाई; मांजरीतून फरार आरोपीला पकडले

Monday, 26 October 2026, 14:03
Next Post

पाठीत खंजीर खुपसणे, सहकारी संस्था लुटून स्वतःची उन्नती करणे हा आपला राजकीय गुणधर्म; माधवअण्णा काळभोर यांचे प्रकाश जगतापांना सडेतोड प्रतिउत्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp