Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतकरी व बचत गटातील महिलांना दोन पैसे मिळतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – एस. एस. ॲग्रो फुडसचे अध्यक्ष सुभाष साठे यांचे आवाहन..!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 16 January 2023, 19:07

हनुमंत चिकणे

उरुळी कांचन, (पुणे) : शेतकरी तसेच महीला बचत गटाने बनविलेला पदार्थच वाण म्हणून देण्याचा प्रयत्न करा त्यामुळे शेतकरी व बचत गटातील महिलांना दोन पैसे मिळतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन एस. एस. ॲग्रो फुडसचे अध्यक्ष सुभाष साठे व त्यांच्या सुविद्य पत्नी निर्मला साठे यांनी केले आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिला सण मकर संक्रांत असतो. हा सण खास महिलांसाठी विशेष असतो. सणानिमित्त सुगड पुजण्यापासून पुढील १५ दिवस हळदी-कुंकवाचे कार्यक्रम सुरू होतात. यात महिलांना वाण दिला जातो. याच हळदी-कुंकू सणाचे औचित्य साधून भवरापूर (ता. हवेली) येथील एस. एस. ॲग्रो फुडस या ठिकाणी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुभाष साठे व निर्मला साठे यांनी उपस्थित महिलांना आवाहन केले.

 

एस. एस. ॲग्रो फुडस या कंपनीच्या वतीने हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला भेट वस्तू ऐवजी एक-एक किलो सेंद्रीय गुळ देण्यात आला आहे.  शिरूर तालुक्यातील एक शेतकरी अत्यंत वेगळ्या पद्धतीने हा गुळ बनवित आहे. पूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचा गुळ बनविणारे ते एकमेव शेतकरी आहेत. घरातील लहानपणापासून ते जेष्ठ माणसाच्या आरोग्यासाठी गुळ हा अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आहे. त्याचं महत्व समजण्यासाठी व त्या शेतकऱ्याला प्रोत्साहीत करण्यासाठी एस. एस. ॲग्रो फुडसच्या वतीने या गुळाचे वाटप करण्यात आले आहे.

यापुढे बोलताना साठे म्हणाले, “ज्या ठिकाणी महिलांचे हळदी कुंकवाचे कार्यक्रम होतील तेथे महिलांनी शेतातून तयार झालेला माल, किंवा एखादया महीला बचतगटाने बनविलेला पदार्थच वाण म्हणून देण्याचा प्रयत्न करा, प्रत्येक सण आला की फक्त शेतकऱ्यांच्या खिश्याला जळ बसते इथून पुढे आपण उलट करू प्रत्येक सण आला की शेतकरयाला कसे दोन पैसे मिळतील यासाठी प्रयत्न करूयात. हे सण छोटे दिसतात पण लाखो महीला हा सण साजरा करतात व करोडो रुपयांची उलाढाल होते. त्याचा फायदा आपल्या शेतकरी मित्राला मिळावा एवढीच अपेक्षा आहे.

दरम्यान, सेंद्रीय तांदूळ, घरगुती लोणचं, खपली गहू, पापड, पणत्या, घरगुती पापड, पाणीपुरी, लोकरीचे कपडे, होम मेड कॉस्मेटिक साहित्य, समोसे, मोमोज, विविध प्रकारचे केक, मसल्याचे पदार्थ, महीला जे जे काही घरी बनवतात ते आपण या निमित्ताने खरेदी करून त्यांचे हात बळकट करण्याचेहि आवाहन यावेळी साठे दाम्पत्याने केले आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38
Next Post

पुणे- सातारा महामार्गावर अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या ५ आरोपींना बेड्या ; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त, राजगड पोलिसांची दमदार कामगिरी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.