Monday, September 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ahilyanagar Crime: कॉलेज तरुणीला बाईकने रूमवर नेलं, नंतर आवाज ऐकून शेजारी हादरले; अहिल्यानगरमधील घटनेनं खळबळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 5 October 2025, 19:22
Ahilyanagar Crime: College girl taken to room on bike, neighbors shocked after hearing noise; Incident in Ahilyanagar creates stir

Photo-Social Media

अहिल्यानगर: अहिल्यानगरातील (Ahilyanagar Crime) भिस्तबाग महाल परिसरात घडलेली ही घटना अत्यंत (Pune News) धक्कादायक आणि समाज हादरवणारी आहे. केवळ 16 वर्षीय मुलीवर एका प्रौढ आरोपीने चाकूने वार करून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करणे, हे केवळ गुन्हेगारी प्रवृत्तीचेच नव्हे, तर कायद्याच्या सैलपणाचेही उदाहरण मानले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सचिन लक्ष्मण पोटे यांना त्यांच्या घरामागील खोलीतून आरडाओरड ऐकू आली. त्यांनी पाहिले असता महेश माणिक भेटे हा मुलीच्या अंगावर बसून तिच्या गळ्यावर चाकूने वार करत होता. दरवाजा लाथ मारून उघडण्यात आल्याने आणि नागरिकांनी तत्परतेने हस्तक्षेप केल्याने मुलगी थोडक्यात बचावली. ती रक्ताच्या थारोळ्यातून धावत बाहेर आली, तर आरोपी तिच्या मागे चाकू घेऊन धावत होता. या भयावह प्रसंगाने परिसरातील नागरिकही थरारले.

मुलगी अकरावीची विद्यार्थिनी असून, घटनेपूर्वी ती आरोपीसोबत दुचाकीवरून त्या खोलीत गेली होती. खोलीत नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र काही क्षणांतच आरोपीने तिच्या गळ्यावर सपासप वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणात सर्वात चिंतेची बाब म्हणजे आरोपी महेश भेटे याचा गुन्हेगारी इतिहास. तो यापूर्वीच खुनाच्या गुन्ह्यात अटकेत होता आणि सध्या जामिनावर तुरुंगातून बाहेर आला आहे. जामिनावर असतानाच त्याने पुन्हा अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आहे. अशा धोकादायक प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना जामिनावर मोकळे सोडले जाते, हीच कायदा आणि न्यायव्यवस्थेतील मोठी त्रुटी असल्याची चर्चा सुरू आहे.

 

पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून त्याचा शोध सुरू आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप कळलेले नाही, परंतु मुलगी शुद्धीवर आल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या घटनेनंतर पुन्हा एकदा “जामिनावर सुटलेले आरोपी पुन्हा गुन्हे करत आहेत” हा मुद्दा अधोरेखित झाला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, अशा आरोपींवर कडक कारवाई करून त्यांना कायमस्वरूपी तुरुंगवासाची शिक्षा दिली नाही, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होतो.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! खताच्या गोण्यांच्या आड लपवून नेला जाणारा तब्बल ७९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Sunday, 13 September 2026, 22:56

आमदाराचा लोगो लावून पोलिसांना चकवा देणाऱ्यांची खैर नाही! पिंपरी-चिंचवडमध्ये महागड्या गाड्यांवर खाकीचा दणका

Sunday, 13 September 2026, 22:16

१७ सप्टेंबरला गौरी आवाहन तर १८ सप्टेंबरला होणार गौरी पूजन; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Sunday, 13 September 2026, 21:37

गणेशोत्सवात मुंबई-पुणे महामार्गावर जड वाहनांना प्रवेशबंदी; महत्त्वाचे आदेश जारी

Sunday, 13 September 2026, 20:59

सोरतापवाडीत रिव्हर्स घेताना निष्काळजीपणा; टेम्पोखाली चिरडून 18 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Sunday, 13 September 2026, 20:14

उरुळी कांचनमध्ये अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत विवाहितेवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; उरुळी कांचन पोलिसांकडून हिंगणगाव येथील आरोपीला बेड्या

Sunday, 13 September 2026, 20:01
Next Post
Raju Shetti On Devendra Fadanvis: ...Otherwise, countries like Nepal and Bangladesh will not survive unless they rise from the ashes; Why did Raju Shetti say this?

"...नाहीतर नेपाळ, बांगलादेश सारखा देश पेटून उठल्याशिवाय राहणार नाही"; राजू शेट्टी असं का म्हणाले?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp