Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

टीईटी घोटाळ्यातील तुकाराम सुपेकडे पुन्हा सापडले कोट्यवधींचे घबाड

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 8 December 2023, 21:11
ACB found four crore from Former MSCE Commissioner Tukaram Supe again

पुणे : राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त आणि शिक्षणाधिकारी तुकाराम सुपे यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नुकताच गुन्हा दाखल केला आहे. सुपे यांच्या मालमत्तेची एसीबीकडून पु्न्हा चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्यांच्याकडे तीन कोटी ९५ लाख ३५ हजार ७९५ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली. सुपे यांना शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यावेळीही पुणे पोलिसांना सुपे यांच्याकडे तब्बल तीन कोटी ५९ लाख ९९ हजार ५९० रुपयांची मालमत्ता आढळून आली होती.

 

बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी तुकाराम सुपे यांच्याविरुद्ध एसीबीने सांगवी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये नुकताच गुन्हा दाखल केला आहे. एसीबीच्या पथकाने सुपे यांच्या मालमत्तेची पुन्हा चौकशी करत त्यांच्या घरझडती घेतली. या चौकशीत सुपे यांच्याकडे पुन्हा तीन कोटी ९५ लाख ३५ हजार ९९५ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली.

सुपे यांचा पिंपरी चिंचवडमधील पिंपळे गुरव परिसरात गांगार्डेनगर येथे कल्पतरु बंगला असल्याचे चौकशीत उघडकीस आले. आळंदी रस्त्यावरील वडमुखवाडी येथे सुपे यांची साई दर्शन इमारत आहे. पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकात श्री दत्त कृपा तीन मजली इमारत आहे. सुपे, त्यांची पत्नी कल्पना, मुलगी कोमल, मुलगा तुषार यांच्या नावावर भोसरी येथील नंदनवन काॅलनीत इमारत आहे. नाशिकमधील वडाळा विहार इमारतीत सुपे यांची सदनिका असल्याचे चौकशीत आढळून आले आहे. सुपे यांची पत्नी कल्पना यांच्या नावावर ठाणे जिल्ह्रयातील कल्याण परिसरात खडकापाडा येथील अल्पेश अपार्टमेंटमध्ये एक घरआहे. मुरबाड तालुक्यातील पाटगाव येथे सुपे यांनी पत्नीच्या नावाने जमीन खरेदी केली आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

politics

politics : ‘फोडाफोडी आमचा स्वभाव नाही!’ चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली महायुतीची भूमिका; अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 19:26

‘बायको आणि डॉक्टर मिळून माझी फसवणूक करत आहे’ बायकोच्या त्रासाला कंटाळून तरुणाने संपवलं जीवन; वाचा धक्कादायक फेसबुक पोस्ट…

Friday, 10 April 2026, 19:13

लिपस्टिक लावू देत नव्हते, महिनाभर रोजा ठेवायला लावला, हिंदू मुलींसोबत जेवायला नकार; नाशिकच्या IT कंपनीत नक्की काय घडलं?

Friday, 10 April 2026, 18:37
West Bengal Election

West Bengal Election : बंगालसाठी भाजपचं ‘विश्वासपत्र’! महिलांना दरमहा 3000 रुपये भत्ता आणि नोकऱ्यांत 33% आरक्षणाचं मोठं आश्वासन

Friday, 10 April 2026, 18:29
Pune

Pune : तब्बल 150 वर्षांनी पुन्हा भरली यात्रा! जेजुरीतील ‘या’ ऐतिहासिक परंपरेचं पुनरुज्जीवन; पाहा काय आहे विशेष…

Friday, 10 April 2026, 18:00

डॉक्टरांचा निष्काळजीपणा भोवला! चक्क महिलेला HIV पॉसिटीव्हचा चुकीचा रिपोर्ट दिला; संशयावरून सासरच्यांनी घराबाहेर काढलं अन्…

Friday, 10 April 2026, 17:47
Next Post
16 years girls tried to committed suicide

शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील तरुणाची आत्महत्या; गळफास घेऊन संपवले जीवन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.