Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दशक्रिया विधी आटोपुन घरी निघालेल्या व्यक्तीचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू ; जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील घटना..!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 28 January 2023, 11:03

जुन्नर, (पुणे) : दशक्रिया विधीवरून घरी परतत असताना डंपरने सायकलला दिलेल्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना राजुरी (ता. जुन्नर) येथे घडली. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून डंपर चालकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मण शिवराम हाडवळे (वय ७५, रा. उंचखडक, राजुरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी महेश ज्ञानदेव कणसे यांनी डंपर चालकाविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण हाडवळे हे उंचखडक येथून राजुरी गावात दशक्रिया विधीसाठी शुक्रवारी सकाळच्या सुमारास गेले होते. दशक्रिया विधी उरकल्यानंतर हाडवळे हे सायकलवरून उंचखडक येथे परतत असताना सकाळी साडेनऊच्या सुमारास राजुरी-उंचखडक रोडवर असणाऱ्या कॅनॉलजवळ त्यांच्या सायकलला डंपरने जोराची धडक दिली.

 

दरम्यान, सायकलला धडक बसल्याने त्यांचा तोल गेला आणि ते डंपरच्या चाकाखाली आले. डंपरचे चाक अंगावरून गेल्यामुळे लक्ष्मण हाडवळे यांचा जागीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे उंच खडक परिसरात चालकाविरोधात रोष निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 5 July 2026, 14:34

कोंढव्यातील ‘त्या’ फार्महाऊसवर सुरु होतं भलतंच कृत्य! पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला अन् आत १० जण…

Sunday, 5 July 2026, 14:20

मुंडेंच्या FDA चा मोठा भांडाफोड; गोरेपणाच्या क्रीममध्ये कॅन्सरकारक रसायनांचा काळाबाजार उघड

Sunday, 5 July 2026, 14:05

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02
Next Post

पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस तब्बल दोन महिने बंद...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.