Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पार्सल देण्यासाठी गेलेल्या डिलिव्हरी तरुणाकडून घरात एकट्या असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग : वाघोली येथील घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 10 November 2024, 12:51

पुणे : पुण्यातील वाघोलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरी पार्सल देण्यासाठी गेलेल्या डिलिव्हरी तरुणाकडून घरातील १३ वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. ही घटना वाघोलीतील लोहगाव रोड वरील शिवरकर वस्ती मध्ये घडली आहे. या प्रकरणी त्या डिलिव्हरी करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश धनवटे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्या मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. डिलिव्हरी तरुण त्या मुलीच्या घरी दुपारी पार्सल देण्यासाठी गेला. त्यावेळी ती घरात एकटीच होती. त्याने तिच्या आईला फोन केला. तिने पार्सलचे १०० रुपये देण्यास मुलीस सांगितले.

१०० रुपये दिल्यानंतर त्या मुलीला त्याने पाणी आणण्यास सांगितले. तिने पाणी आणल्यानंतर त्याने तिच्या अंगावरुन हात फिरविला. यानंतर कपडे काढून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडा ओरडा केल्यानंतर त्याने १०० रुपये देऊन तुझ्या आईला काही सांगू नको, असे म्हणून तो पळून गेला. यानंतर मुलीच्या आईने फिर्याद दिली.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42

सक्षमचं घर का सोडलं? खरं कारण सांगत आंचलचा सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप; म्हणाली “लहान भाऊ माझ्याशी गैरवर्तन…..

Saturday, 13 June 2026, 17:37
Next Post

तमिळ सिनेसृष्टीवर शोककळा! अभिनेते दिल्ली गणेश यांचे ८० व्या वर्षी निधन..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.