Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रूई येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 19 February 2025, 18:01

इंदापुर : रुई ता. इंदापुर येथे शुक्रवार(दि. २१) रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत हे शिबीर सुरु असणार आहे. आकाश कांबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये पुण्यातील सुप्रसिद्ध एच. व्ही.देसाई नेत्र रुग्णालय (महंमदवाडी, हडपसर, पुणे) या हॉस्पिटलद्वारे मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व गरजू व्यक्तींना अल्प दरात चष्मे वाटप शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आकाश कांबळे यांनी दिली आहे.

रुई पंचक्रोशीतील सर्व गरजू व्यक्तींनी आकाश कांबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये उपस्थित राहून या नेत्र तपासणी शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा महामंत्री आकाश कांबळे यांच्यासह आबासाहेब थोरात, तानाजी मारकड, प्रवीणकुमार शहा, दिपक साळुंखे, अविनाश मोहिते, योगेश जगताप यांच्याकडून करण्यात आले आहे.

शिबिराची खास वैशिष्ट्ये खालील प्रमाणे

1. लांबचे अथवा जवळचे कमी दिसणे यावर योग्य मार्गदर्शन व मोफत तपासणी.

2. मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाईल.

3. मोतीबिंदू पात्र लाभार्थीना मोफत, प्रवासाची, राहण्याची तसेच जेवणाची सोय.

4. गरजू व्यक्तींना अल्प दरात चष्मे वाटप.

5. डोळ्यावर मास/पडदा आलेला असेल तर अल्प दरात शस्त्रक्रिया.

रुई पंचक्रोशीतील ज्या व्यक्तींना लांबचे अथवा जवळचे कमी दिसत आहे, सतत डोके दुखत आहे, डोळ्यांतून पाणी येत आहे, डोळ्यावर मास/पडदा वाढत चाललेला आहे. तसेच ज्या व्यक्तीकडे जुने चष्मे आहेत अशा सर्व व्यक्तींनी वेळेत उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा. सदरील शिबीरामध्ये निःशुल्क तपासणी व निःशुल्क केस पेपर राहिल, असे आवाहन देसाई हॉस्पिटलचे अजित थोरात व संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

जन्मदात्यानेच केला पोटच्या लेकीवर अमानुष अत्याचार! अंगावरचे कपडे काढून थंड पाणी ओतलं, सिगारेटचे चटके देत केसं कापले अन्…

Monday, 26 October 2026, 17:09

तरुण PMP बसमध्ये चढला, तिकीट दाखवलं अन् कंडक्टरला संशय येताच…पुण्यात ७० रुपये वाचवण्यासाठी पदवीधराचा प्रताप

Monday, 26 October 2026, 16:57

डॉक्टर की नराधम! महिलांना गुंगीचं औषध देऊन अत्याचार; व्हिडीओ व्हायरल केल्याचा प्रकार, भाजप पदाधिकाऱ्यालाही अटक, नेमकं प्रकरण काय?

Monday, 26 October 2026, 16:49

वाहनधारकांनो सावधान! आता HSRP नंबर प्लेट नसेल तर थेट होणार कारवाई; प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम सुरु

Monday, 26 October 2026, 16:06

पुण्यात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना! जुन्नरमध्ये वीजपंपाचा शॉक लागून बाप-लेकाचा मृत्यू; परिसरात हळहळ

Monday, 26 October 2026, 16:04

चक्रीवादळाचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात 140 किमी वेगाने वाहणार वारे अन् मोठं संकट; महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? वाचा

Monday, 26 October 2026, 15:54
Next Post
Chhatrapati sambhajinagar deputy district collector caught by acb due to taking bribe

विहिरीचा प्रस्ताव मंजुरीसाठी १५ हजारांची लाच घेताना ग्राम रोजगार सेवक अटकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp