Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सासवड शिवतीर्थ येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 16 August 2024, 22:15

बापू मुळीक

सासवड : सासवड शिवतीर्थ येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त सकल मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा परिवार यांच्या संयुक्त विद्यामानाने १५ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. सद्या महाराष्ट्र राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे हे रक्तदान शिबीर घेण्यात आले. रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जाते. रक्ताला जात नसते सर्वांचे रक्त एकच असते याची प्रचिती आज सासवड येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात आली.

पुरंदर मधील सर्व समाजातील बांधवानी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. महिलांची व तरुणीची संख्या लक्षणीय होती. या शिबिराचे महत्त्व म्हणजे ज्यांनी ज्यांनी रक्तदान केले. त्यांना महाराष्ट्रात कुठेही रक्ताची गरज भासली तर त्वरित रक्ताचा पुरवठा होईल, असे पुरंदर ब्लड बँक सासवड, अक्षय ब्लड बँक हडपसरच्या संचालकांनी सांगितले.

याप्रसंगी उद्योजक अनिल बापू जगताप, नंदू जगताप, अभिजीत जगताप, हर्षवर्धन पायगुडे, स्वप्निल गायकवाड, महेश सणस, अमोल कड, आकाश शेळके, योगेश कोलते, संदीप राऊत, राहुल कामठे, रामदास बोरकर, भालचंद्र जाधव, संतोष जगताप, पांडुरंग जगताप, सचिन मोकाशी, निखिल सावंत, संदिप कामथे, स्विकार निगडे, प्रभाकर आढेकर, गणेश बोरकर, शुभम कामथे उपस्थित होते.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

गणेश विसर्जन मिरवणुकीत अश्लील नृत्य ; नृत्यांगनांसह डीजे मालक, मंडळाच्या तिघांवर गुन्हा..

Friday, 25 September 2026, 12:38

लोणी काळभोरमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळांमध्ये टशन; डीजेचा दणदणाट, लेजर लाईटचा मारा अन् ट्रॅक्टरवर चढून तरुणांचा धांगडधिंगा, कारवाई कधी?

Friday, 25 September 2026, 12:23

सोन्याच्या दराला पुन्हा झळाळी! अनंत चतुर्दशीला 24, 22, 18 कॅरेटचे भाव वाढले,पाहा आजचे भाव…

Friday, 25 September 2026, 12:07

यशवंत बचाव कृती समितीच्या आरोपांना रविवारी सभेत पुराव्यांसह उत्तर देणार; अध्यक्ष सुभाष जगताप यांचा दावा

Friday, 25 September 2026, 11:13

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार अडचणीत? महाराष्ट्रातून पहिलं आव्हान, हायकोर्टात याचिका

Friday, 25 September 2026, 11:09

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ऑगस्टचा GR जारी; खात्यात 1,500 की 3,000? नेमकं काय ठरलं?

Friday, 25 September 2026, 10:47
Next Post

२० वर्ष देशाची सेवा करुन गावात परतणाऱ्या जवानाचं जंगी स्वागत; पारोडी येथे लोटला जनसागर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp