Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माळेगावातील बंद अंगणवाडीत सापडला मृतदेह; घटनेने खळबळ

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 27 July 2024, 21:00
man died as fall from first floor during contsruction work kothrud pune

माळेगाव : बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील नगरपंचायतीच्या ताब्यात असलेल्या बंद अंगणवाडी इमारतीमध्ये मृतदेह आढळून आल्याची घटना घडली आहे. हि घटना शनिवारी (ता. २७) सकाळच्या सुमारास उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात मृतदेह संपतराव महादेव जगताप (वय-५६ रा. अमरसिंह कॉलनी, माळेगाव) यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपतराव जगताप हे वाहन चालक आहेत. ते तीन दिवसांपासून घरी गेले नव्हते. ते चालक असल्याने बाहेरगावी गेले असावे, असा अंदाज त्यांच्या नातेवाइकांचा होता. मात्र, त्यांचा मृतदेह अमरसिंह कॉलनीमधील बंद अंगणवाडीच्या इमारतीमध्ये आढळला.

दरम्यान, त्यांचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला, याचा तपास सुरु आहे. वैद्यकीय अहवालाच्या आधारे पुढील तपास करणे सोयीचे जाणार आहे. सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपस माळेगाव पोलीस करत आहेत.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सतीश सालियन यांनी केलेले मानहानीचे आरोप आदित्य ठाकरेंनी फेटाळले; 500 कोटींच्या नोटिशीला दिले उत्तर

Thursday, 24 September 2026, 10:15

IIT मुंबई विद्यार्थी मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा! साहिलच्या शेवटच्या 20 मिनिटांचा CCTV समोर; क्लासरूममधील थरार उघड?

Thursday, 24 September 2026, 10:00

पुण्यात गणेश विसर्जनासाठी मोठे ट्रॅफिक बदल! 17 प्रमुख रस्ते बंद, 48 तास अवजड वाहनांना प्रवेशबंदी

Thursday, 24 September 2026, 9:36

अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप; विसर्जनाचे 4 शुभ मुहूर्त कोणते? जाणून घ्या वेळ

Thursday, 24 September 2026, 9:32

पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर अचानक गोंधळ! मालगाडी बंद पडली अन् प्रवाशांचे झाले हाल

Thursday, 24 September 2026, 9:16

मेट्रो सुरू होणार होती, पण आला ‘हा’ अडथळा; हिंजवडी-शिवाजीनगर मार्गिकेचं उद्घाटन पुढे ढकललं

Thursday, 24 September 2026, 9:06
Next Post

शिरूर पोलिसांकडून मदत मिळेना; तरुणाने घेतली पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे धाव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp