Friday, April 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

32 वर्षीय महिलेला जबरदस्ती घरातून जंगलात नेलं, दोन दिवस डांबून ठेवत केला बलात्काराचा प्रयत्न; पुण्यातील घटनेने खळबळ

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 9 October 2024, 17:15

पुणे: पुण्यात गेल्या काही दिवसापासून बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. 32 वर्षीय महिलेला जबरदस्तीने घरातून नेत तिच्यावर जंगलात नेऊन बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे शहरात पुन्हा मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी 36 वर्षीय पुरुष आरोपी आणि 32 वर्षीय महिला आरोपी यांच्या विरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नेमकं काय घडलं?

याबाबत अधिक माहिती अशी कि, 32 वर्षीय महिला ही शहरातील सहकारनगर परिसरात कुटुंबासोबत राहत आहे. या महिलेला तिच्या ओळखीच्या 36 वर्षीय आरोपीने गाडीत बसवत कर्जतच्या जंगलात नेलं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर आरोपीने पिडीत महिलेला मारहाण करत दोन दिवस घरात डांबून ठेवलं. तसेच कर्जत येथील जंगलात नेऊन तिच्यावर जबरदस्ती करत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्कार, शाळकरी मुलींवर स्कूलव्हॅनमध्ये लैंगिक अत्याचार या घटना घडल्या असतानाच आता ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनांमुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे चित्र वारंवार दिसत आहे. असं असताना बोपदेव घाट परिसरात 21 वर्षीय तरूणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथकं काम करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पांढरे केस, अशक्त शरीर अन् चेहऱ्यावर थकवा! वाल्मिक कराडची प्रकृती खालावली; पहा व्हायरल VIDEO

Friday, 17 April 2026, 18:10

ग्रामपंचायत फेररचनेवरून पुण्यात राजकीय हालचालींना वेग; पुणे जिल्ह्यात गावपातळीवर भाजपची नवी रणनीती

Friday, 17 April 2026, 17:33
Raj Thackeray

Raj Thackeray : देश एकत्र ठेवायचा असेल तर विचार करा! पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा केंद्र सरकारला थेट इशारा

Friday, 17 April 2026, 17:28

आमचा टॅक्स निकृष्ट कामासाठी का?”; बराटे उड्डाणपुलाच्या दुरवस्थेमुळे पुणेकर संतापले, कंत्राटदारावर कारवाईची मागणी

Friday, 17 April 2026, 17:23

कासवांच्या तस्करीतून उघडलं महिलांच्या शोषणाचं जाळं! गुप्तधनासाठी विधवा आणि कुमारिकांचा अघोरी वापर

Friday, 17 April 2026, 16:50

अल्पवयीन बालकावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला 5 वर्षे सक्तमजुरी; पुणे सत्र न्यायालयाचा मोठा निकाल; पॉक्सो अंतर्गत आरोपीला 10 हजार रुपयांचा दंड

Friday, 17 April 2026, 16:45
Next Post
Uruli kanchan police seized bullet for playing horn pune

उरुळी कांचन येथे कर्णकर्कश आवाज करणाऱ्याची बुलेट जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.