Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News: सविंदण्यात आढळला ७० वर्षीय वृद्धाचा मृतदेह; सहा दिवसांपासून होते बेपत्ता

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 7 November 2023, 13:55
70 years old man dead body found in sanvindane shirur Pune

अमिन मुलाणी

Shirur News सविंदणे : सविंदणे (ता. शिरूर) गावातील मूळ रहिवाशी असलेले लक्ष्मण भिका नरवडे (वय ७०) हे मंगळवारपासून (ता. ३१) बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सोमवारी (ता. ६) सकाळी सविंदणे येथील भापकर वस्तीजवळील ओढ्यातील डबक्यात कुजलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला.

वृद्ध बेपत्ता असल्याचा संदेश सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला होता. भापकर वस्तीजवळील लोकांनी त्यांना वस्तीसमोरील रस्त्याने जाताना पाहिले होते. सोशल मीडियावरील मेसेज पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून, ते ज्या दिशेने गेले होते तो परिसर दाखवला. त्यावेळी ओढ्यात त्यांचा मृतदेह आढळला.

 

दरम्यान, बाळासाहेब डांगे यांनी घडलेल्या घटनेबाबत पोलीस ठाण्यात माहिती दिली. नरवडे यांचा पाण्यात पडून मृत्यू झाला आहे. याबाबत कोणाविरुद्ध कोणाची काही तक्रार नसल्याची माहिती त्यांनी शिरूर पोलीस स्टेशनला दिली. घटनेचा पंचनामा पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले यांच्या मार्गदर्शनाखाली मांडगे यांनी केला.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

Weather Update: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात अतिवृष्टीचा तडाखा; शाळांना सुट्टी, अनेक भागांत पूरस्थिती

Monday, 6 July 2026, 7:53

Daily Horoscope: सोमवार ठरणार ‘या’ राशींसाठी सुवर्णसंधी? वाचा 12 राशींचे संपूर्ण भविष्य

Monday, 6 July 2026, 7:42

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16
Next Post
Man died who is beaten by known people pune

Pune News: लोहगावात बंद सदनिकेत आढळला पती-पत्नीचा मृतदेह; आत्महत्या की खून? तपास सुरू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.