Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयाचा बारावीचा निकाल १०० टक्के

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 6 May 2025, 8:02

पळसदेव प्रतिनिधी – संतोष पवार 

पळसदेव: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी /मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा पळसदेव तालुका इंदापूर येथील श्री पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळ पळसदेव संचलित श्री. पळसनाथ उच्च माध्यमिक विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल १००% आणि कला शाखेचा निकाल ९५.२८ % लागल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य विकास पाठक यांनी दिली . विज्ञान शाखेतील प्रविष्ट १०२ विद्यार्थ्यांपैकी १०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर कला कला शाखेतील प्रविष्ट १०६ विद्यार्थ्यांपैकी १०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले . विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक ..

विज्ञान शाखा…
1)शिरसाट प्रिया किरण 68.00%
2)पाटील यशराज रामराव 67.83%
3)ढावरे साक्षी नितीन 65.33 %

 

विज्ञान शाखा 
1)खाडे साईश मिलिंद 84.00 %
2) सारंगकर साक्षी देविदास 78.83%
3) शिंदे कृष्णा संजय 77.00%

कला शाखा…
1) जाधव मेघा विजय 83.50%
2)पतुले पायल चंद्रकांत 80.67%
3)घाडगे सुजल संभाजी 80.33%

सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे श्री पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे , सचिव योगिराज काळे , शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी , विद्यालयाचे प्राचार्य विकास पाठक , पर्यवेक्षक संजय जाधव , सर्व शिक्षक शिक्षकेत्तर , ग्रामस्थ पालक यांनी अभिनंदन केले आहे .

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

इंद्रायणीच्या पुराचा फटका! आळंदीत पालखी प्रस्थान सोहळा आता मर्यादित उपस्थितीत; ९०० वारकऱ्यांनाच प्रवेश

Monday, 6 July 2026, 21:26

“महिलांना जेलमध्ये मारतात का?’ सिया गोयलची धक्कादायक सर्च हिस्ट्री! राजा रघुवंशी हत्याकांडाची केस स्टडी केली अन्…

Monday, 6 July 2026, 20:43

भीमा नदीचा थरार! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या इसमाचा थरारक बचाव; ड्रोनच्या मदतीने वाचवले प्राण

Monday, 6 July 2026, 20:05

नायगाव-प्रयागधाम खचलेल्या पुलाची सभापती युवराज काकडे व कृषिराज चौधरी यांच्याकडून पाहणी; तात्काळ दुरुस्ती करण्याच्या PWD ला सुचना..

Monday, 6 July 2026, 19:33

खडकवासलातून विसर्ग नसतानाही मुळा-मुठा दुथडी भरून वाहिली; हवेली प्रशासन सतर्क, नदीकाठच्या नागरिकांना सावधतेचा इशारा

Monday, 6 July 2026, 19:17

शिरूरमध्ये माजी महिला सरपंचावर तीन जणांचा हल्ला! मागून गाडीवर आले अन् दुचाकीला धक्का दिला अन् क्षणात…

Monday, 6 July 2026, 18:58
Next Post

पुण्यात गाडी रेस केल्याच्या शुल्लक वादातून कुटुंबावर धारदार शस्त्राने हल्ला, 4 आरोपींना ठोकल्या बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.