Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथे सख्ख्या मामानेच दोन भाचींना भर रस्त्यात विवस्त्र करून केली मारहाण ; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ६ जणांवर गुन्हा दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 6 February 2023, 20:52

उरुळी कांचन (पुणे) : सख्ख्या मामानेच आपल्या दोन भाचींना भर रस्त्यात विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत गुरुवारी (ता. ०२) उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

नंदकुमार माटे (मामा), सुंदरबाई नंदकुमार माटे रा. दोघेही दत्तवाडी, उरुळी कांचन, ता. हवेली), बाळासाहेब पिंगळे, आरती बाळासाहेब पिंगळे (रा. दोघेही नायगाव, ता. हवेली), सागर गोपीनाथ जगताप (रा. सहजपुर, ता. दौंड ), व रवी श्रीराम गोसावी (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी एका ३० वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मामाच्या मुलीबरोबर भाच्याचे प्रेमसंबंध सुरु होते. या प्रेमप्रकरणाला मामाचा तीव्र विरोध होता. पण त्या दोघांनीही पळून जाऊन लग्न केलं. त्यामुळे संतापलेल्या मामाने याचा सर्व राग मुलाच्या बहिणी म्हणजे आपल्या भाचींवर काढला. दोन बहिणींना त्याने भररस्त्यात मारहाण केली. इतक्यावरच तो थांबला नाही तर त्याने त्या मुलींना विवस्त्र करत शिवागाळही केली.

मारहाणीचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे. हवेली तालुक्याच्या माजी उपसभापती हेमलता बडेकर यांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे. पळून गेलेल्या मुलाने आपल्या बहिणींना विवस्त्र करुन झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ हेमलता बडेकर यांना पाठवला. आपल्या मामाने मारहाण केल्याचा आरोप करत त्याने आपल्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

दरम्यान, झालेल्या प्रकाराचा गंभीर दखल घेत हेमलता बडेकर यांनी तात्काळ लोणीकाळभोर पोलीस ठाणे गाठत घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर याप्रकरणी त्या नराधम मामासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00
Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात माता रमाबाई आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा ; माता रमाई यांची आज जयंती, जाणून घ्या त्यांचे जीवनचरित्र...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.