Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जेव्हा लालू प्रसाद यादव विसरले होते मुलींची नावे…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 12 July 2022, 18:40

पुणे : अभिनेता शाहरुख खानने अनेक वर्षांपूर्वी ‘क्या आप पंचवी पास से तेज हैं’ हा टीव्ही शो होस्ट केला होता. या शोमध्ये आरजेडी नेते लालू प्रसाद यादवही आले होते. शोमध्ये इतकी मजा आली की लोक हसत राहिले. लालू प्रसाद त्यांच्या विनोदी स्वभावासाठी आणि शाहरुख खानच्या विनोद बुद्धीसाठी ओळखले जातात.

या वेळी शाहरुखने त्यांना त्यांच्या परिवाराचे जुने छायाचित्र दाखवले आणि त्यात कोण आहे असे विचारले. पण ते फोटोमधील आपल्या मुलींची नावे काही सांगू शकले नाही. लालूंच्या तोंडून हे ऐकून शाहरुखलाही आपले हसू आवरता आले नाही. शाहरुख खान 2008 मध्ये एक गेम शो होस्ट करायचा, तू 5 वी पास से तेज? बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव तेव्हा ग्रँड फिनाले एपिसोडमध्ये आले होते.

शाहरुखने विचारले की ते नर्वस आहेत का, त्यावर त्यांनी प्रामाणिकपणे हो असे उत्तर दिले होते. यानंतर शाहरुख खानने एक जुना फोटों दाखवला, यामध्ये त्यांच्या कुटुंबातील सदस्य होते, जेव्हा शाहरुखने त्यांना या लोकांची नावे विचारली तेव्हा लालूजी फक्त त्यांची पत्नी आणि स्वतःला ओळखू शकले. त्यांनी सांगितले की या आपल्या मुली आहेत पण नावे काय आहेत हे ते विसरले. त्यावर सर्वजण हसू लागले.

लालू प्रसाद यादव यांना मीशा भारती, रोहिणी आचार्य, चंदा, रागिणी, धन्नू, हेमा आणि लक्ष्मी या सात मुली आहेत. त्यांना तेज प्रताप आणि तेजस्वी यादव ही दोन मुले आहेत. या कार्यक्रमात लालूंना त्यांच्या आवडत्या अभिनेत्याबद्दल विचारले असता त्यांनी शाहरुख खानचे नाव घेतले. यानंतर सांगण्यात आले की, जुन्या काळात ते दिलीप कुमार यांचे चाहते असायचे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

धानोरीत भरधाव मर्सिडीज कारचा भीषण अपघात; डिव्हायडरला धडकल्याने कारचा चुराडा

Monday, 28 September 2026, 18:02

नायगाव ग्रामीण पतसंस्थेकडून सभासदांना 13.50 टक्के लाभांश जाहीर; संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी यांची माहिती

Monday, 28 September 2026, 17:31

लोणी काळभोर येथील जुडीओ समोर अपघात! एमआयटीच्या एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी; पहा धक्कादायक Video

Monday, 28 September 2026, 17:08

‘तिच्या पोटात ३ महिन्यांचं बाळ होतं हो, तिला मारून टाकलं’ वैष्णवीच्या वडिलांचा खळबळजनक खुलासा \

Monday, 28 September 2026, 17:00

दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार? सिल्वर ओकवरील बैठकीनंतर शरद पवारांचे मोठे वक्तव्य म्हणाले “आम्ही कुठेही जाणार…”

Monday, 28 September 2026, 16:13

लोणी कंद येथे स्टोन क्रेशर मशीनमध्ये अडकून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू; तीन ठेकेदारांवर गुन्हा दाखल

Monday, 28 September 2026, 16:03
Next Post

वाहत्या पाण्यात उतरण्यापूर्वी चार वेळा विचार करा, असे धाडस आपल्या जीवावरही बेतू शकते; नागपुरात स्कार्पियोमधील ६ जणांचा मृत्यू ...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp