Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Political News : शरद पवार आणि अजित पवार गटाचे मनोमीलन होणार? बड्या नेत्याच्या सूचक विधानामुळे चर्चेला उधाण!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 30 July 2023, 13:39

Political News : परभणी : राष्ट्रवादीतून बंड करून अजित पवार यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी केल्यानंतर महाराष्ट्रातील सत्तासमीकरणे बदलत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी पुन्हा एकत्र यावे, यासाठी अजित पवार यांनी सहकाऱ्यांसह शरद पवार यांची दोन वेळा भेट घेतली. अजित पवार गटाकडून शरद पवार यांनी भाजपसोबत येण्यासाठी मनधरणीचा प्रयत्न केला जात आहे. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक सूचक विधान केले असून, या विधानाची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे.(Political News)

अजित पवार यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी.

अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. शरद पवार भाजपसोबत येणार का? असा सवाल बावनकुळे यांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सूचक विधान केलं आहे. ते म्हणाले की, “शरद पवार भाजप सोबत येणार हे आज सांगणे योग्य होणार नाही. काही काळ थांबा, तुम्हाला वेगळे चित्र दिसेल.” चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या विधानाने चर्चांना उधाण आले आहे.(Political News)

राष्ट्रवादीत शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. मात्र, हे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याच्या सूचक विधानामुळे चर्चेला उधाण आले आहे.(Political News)

 

दरम्यान, अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याच्या वक्तव्यामुळे या विधानाला पुष्टी मिळत आहे. सुनील तटकरे यांच्या एका वक्तव्यामुळे शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे. काळाच्या ओघात याची उत्तरे मिळतील असे सूचक विधान अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंनी केले आहे. याआधीही अजित पवार गटाने मुंबईत शरद पवारांची दोनदा भेट घेतली होती. तेव्हाही अशाच चर्चांना उधाण आले होते.(Political News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

Muharram : सविंदणेत मोहरम मिरवणूक उत्साहात साजरी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.