Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Satara News : शिवसेनेच्या लेटर पॅड वर फडणवीस यांची छबी….!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 11 April 2023, 11:26

अजित जगताप

 

(Satara News) सातारा : मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेनेची सहा महिन्यापूर्वी दोन शकले झाली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाचे सातारा जिल्ह्यातील एका विभाग प्रमुखाने आपल्या लेटर पॅड वर चक्क भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची छबी छापल्यामुळे तो एक चर्चेचा विषय झालेला आहे.

देवेंद्र फडणवीस यांची छबी लेटर पॅडवर…!

दुष्काळी भागाला पिण्याचे पाणी देण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केली. त्यामुळे दुष्काळी भागातील जनतेची तहान भागवण्यासाठी तसेच शेतीला पाणी देण्यासाठी पहिली कुदळ मारली होती. आज त्याच दुष्काळी भागातील शिवसेनेतून एकनाथ शिंदे गटाकडे धाव घेतलेले सातारा जिल्ह्यातील पळसगाव (ता. खटाव) येथील जिल्हा परिषद निमसोड व औंध गट विभाग प्रमुख हणमंत घाडगे यांनी आपल्या लेटर पॅड वर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्य मंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची छबी लेटर पॅड वर छापून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

दरम्यान, घाडगे हे ज्येष्ठ शिवसैनिक म्हणुन या परिसरात प्रसिद्ध आहेत. गेले चाळीस वर्षे ते शिवसेनेशी एकनिष्ठ होते परंतु त्यांची फारशी दखल शिवसेनेने घेतली नाही त्यामुळे त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलेचे बोलले जात आहे. श्री घाडगे हे शेतकरी कुटुंबातील असून साधी राहणी व नम्रता असणारे ग्रामीण भागातील चेहरा आहे. शिंदे गटाचे सातारा जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांनी त्यांना शिंदे गटात प्रवेश देवून त्यांच्यावर विभाग प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे.

खटाव तालुक्यातील ग्रामीण भागात शिंदे गटाची शिवसेना पोहचवण्यासाठी ते परिश्रम घेत आहेत त्यांच्या लेटर पॅड वर शेवसेनेचे नेते यांची छबी ठीक आहे परंतु, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची छबी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिंदे गटाच्या राजकीय प्रवासाचे शेवटचे स्टेशन हे भाजप तर नव्हे ना? अशी शंका आता राजकीय विरोधक विनोदाने करू लागले आहेत. त्यामुळे श्री हणमंत घाडगे यांचे लेटर पॅड संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Hadpasar 

Hadpasar : मद्यधुंद कार चालकाकडून किरकोळ वादातून बस चालकाला चिरडून मारले, उरुळी देवाची परिसरातील घटना ; आरोपी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 13 April 2026, 18:52

“एक युग संपलं!” आशा भोसलेंच्या जाण्याने बिग बींना मोठा धक्का, सोशल मीडियावर व्यक्त केल्या मनातील भावना

Monday, 13 April 2026, 18:13
Trimbakeshwar

Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांना गंडा! 3 हजारांची फसवणूक; एकाला बेड्या, तर दुसरा फरार

Monday, 13 April 2026, 18:08
shikrapur

shikrapur : मंगळसूत्र लूट प्रकरणातील आरोपीला 30 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

Monday, 13 April 2026, 17:50

आशा भोसलेंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबाचा मोठा निर्णय; पुण्यात आज सायंकाळी हृदयनाथ मंगेशकर करणार मोठी घोषणा

Monday, 13 April 2026, 17:49

Loni Kalbhor Crime: कुंजीरवाडीत पैशांच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 13 April 2026, 17:31
Next Post

Dagdusheth Ganapati | 'दगडूशेठ' गणपती मंदिरात ५० लाख सुवासिक फुलांची आरास...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.