Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : Swarda Bapat स्वरदा बापट पुणे लोकसभा लढवणार ..??

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 17 May 2023, 16:57

Swarda Bapat पुणे  : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. (Swarda Bapat) या जागेसाठी लोकसभेची निवडणूक जाहीर कधी होणार असा प्रश्न राजकीय पक्षांसह पुणेकरांना पडला आहे.  (Swarda Bapat) या जागेवर भाजपसह महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी दावा केला आहे. विधानसभेची पार्श्वभूमी पाहता आता बापट कुटुंबियातीलच व्यक्तीला उमेदवारी देणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात असताना स्वरदा बापट (Swarda Bapat)  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Swarda Bapat)

निवडणूक जिंकण्याचा विश्वास केला व्यक्त

स्वरदा बापट Swarda Bapat यांनी पुणे प्राईम न्यूजशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी स्वरदा बापट यांनी पक्षाने संधी दिली तर पुणे लोकसभा लढवू आणि जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे.

स्वरदा म्हणाल्या, सेल्फ लास्टचं उत्तम उदाहरण म्हणजे गिरीश बापट आहेत, त्यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे येणार आहे. तसेच जशी कसब्याची निवडणूक झालीय तशाच दोन निवडणुका एकसारख्या कधीच होणार नाहीत. त्यामुळे कसब्यासारखी परिस्थिती पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत होईल, असे मला वाटत नसल्याचे स्वरदा बापट यांनी स्पष्ट केले आहे.

माझ्या म्हणण्याप्रमाणे ही पोटनिवडणूक होणार नाही, यावर पक्षच निर्णय घेईल, तो निर्णय आम्हाला मान्य असेल पण गिरीश बापट यांचं अपूर्ण काम पुढे नेण्याची मोठी जबाबदारी आमच्यावर आहे. ही जबाबदारी पार पाडण्याची मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता उद्या काय होईल? कोणी सांगू शकत नसल्याचं (Swarda Bapat) स्वरदा बापट म्हणाल्या आहेत.

 

पुढे बोलताना त्यांनी गिरीश बापट यांचा शेवटचा काळ कसा होता. यावर त्यांनी भाष्य केलंय. त्या म्हणाल्या, गिरीश बापटांचं व्हिजन खूप मोठं होतं. बापटांनी आयसीयुमधल्या शेवटच्या दिवसापर्यंतही काम केलंय. 29 तारखेला त्यांचं निधन झालं पण 28 तारखेपर्यंत त्यांच्याकडे सह्यांसाठी पेपर येत होते. ही गोष्ट अविश्वसनीय आहे, त्यांना त्रास होत होता तरीही त्यांनी कामे केली असल्याचं त्यांनी सांगितलंय.

दरम्यान, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमच्यासोबत आहेत, असा मेसेज देण्यासाठी घरी आले असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. यावेळी बोलताना स्वरदा बापटांनी कसबा पेठ निवडणुकीत गिरीश बापटांना प्रचारासाठी मैदानात उतरवण्यात आलं होतं. त्यावरही स्पष्टपणे भाष्य केलं आहे.

गिरीश बापट यांनी आमच्यासह पक्षातील नेते प्रचारासाठी बाहेर पडू नका, असं सांगण्यात येत होतं. मात्र, त्यांच्या मनातला कार्यकर्ता आणि पक्षासाठी असलेली निष्ठा मोठी होती. त्यामुळे त्यांनी शारिरिक परिस्थितीकडे न पाहता शेवटच्या क्षणापर्यंत पक्षासाठी काम केलं असल्याचं विधान स्वरदा बापट यांनी केलं आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

MP Girish Bapat : गिरीश बापट यांनी पक्षाच्या उभारणीत अमूल्य योगदान दिले ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे..!

Girish Bapat News : खासदार गिरीश बापट यांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं ; पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

Girish Bapat News : ”ये रिक्षावाला नाही तर अहो रिक्षावाले म्हणा” ; ही संस्कृती गिरीश बापट यांनी रुजवली

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान; ‘राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव’ म्हणताच वाद पेटला..

Tuesday, 29 September 2026, 23:05

मुंबईच्या पॉश एरियात भरधाव कारचा कहर! तिघांना उडवलं; पत्नीच्या डोळ्यांसमोर पतीचा दुर्दैवी अंत

Tuesday, 29 September 2026, 22:22

पूजा खेडकर प्रकरणात मोठी कारवाई! वडील दिलीप खेडकर यांच्या घरावर ACBचा छापा,नेमकं काय सापडलं?

Tuesday, 29 September 2026, 22:04

भरदिवसा भाजप नेत्याच्या पुतण्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला! 16-17 जणांनी घेरून बेदम मारहाण

Tuesday, 29 September 2026, 21:22

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

Tuesday, 29 September 2026, 19:50

कोट्यवधींच्या घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? नीरव मोदीचा साथीदार UAEतून भारतात,,CBIच्या ताब्यात

Tuesday, 29 September 2026, 19:32
Next Post

Sant Tukaram Maharaj Palkhi : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा "परंपरेनुसार" दुपारच्या विसाव्यासाठी उरुळी कांचन गावात नेण्यास पालखी प्रमुखांचा नकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp