Saturday, November 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Political News : नितेश राणेंचा अर्ज फेटाळला! कुडाळ न्यायालयाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट जारी; निलेश राणे हजर, पण नितेश राणे पुन्हा गैरहजर!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 24 December 2025, 17:47
Political News

photo- social media

Political News : कोरोना काळात झालेल्या एका आंदोलनप्रकरणी कुडाळ न्यायालयाने भाजपच्या काही मोठ्या नेत्यांना चांगलंच सुनावलं आहे. मंत्री नितेश राणे, आमदार प्रविण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांना न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे.

सिंधुदुर्गचे पालकमंत्री असलेल्या नितेश राणे यांच्याविरोधात कुडाळ न्यायालयाने थेट अजामीनपात्र अटक वॉरंट काढलं आहे. त्याचबरोबर संविधान बचाव आंदोलनाच्या प्रकरणात आमदार प्रविण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांच्याविरोधातही अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

ही सगळी केस 26 जून 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या ओबीसी आंदोलनाशी संबंधित आहे. त्या आंदोलनात सहभागी झाल्याचा आरोप करत कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आमदार निलेश राणे, राजन तेली, मंत्री नितेश राणे यांच्यासह एकूण 42 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आज या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात झाली. त्यावेळी निलेश राणे, राजन तेली आणि इतर काही आरोपी हजर होते. मात्र, मंत्री नितेश राणे आणि आणखी पाच जण गैरहजर राहिले. विशेष म्हणजे नितेश राणे हे याआधीही अनेक वेळा कोर्टाच्या तारखेला गैरहजर राहिले होते. त्यामुळे अखेर न्यायालयाचा संयम सुटला आणि त्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आलं.

यावेळी नितेश राणे यांच्या वकिलांनी अनुपस्थितीबाबत विनंती अर्ज केला होता, पण तोही न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे मंत्री नितेश राणे यांना कोर्टाकडून जोरदार दणका बसल्याचं चित्र आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पावसाच्या बोगस अंदाजाने शेतकऱ्यांचे नुकसान? पंजाब डख यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

Saturday, 28 November 2026, 15:52

NCMC कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! 50 रुपयांची अट संपली, आता फक्त 5 रुपयांत होणार रिचार्ज

Saturday, 28 November 2026, 15:41

वाघ्या-मुरळी समाजाच्या मागण्या आता शासनदरबारी पोहोचणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी दिले पाठपुराव्याचे आश्वासन

Saturday, 28 November 2026, 14:32

निकृष्ट कामे करणाऱ्या अभियंत्यांची आता खैर नाही! पुणे महापालिकेचा नवा नियम; बिल काढण्याआधी गुणवत्ता तपासणी बंधनकारक

Saturday, 28 November 2026, 14:29

उजनीवरील प्रस्तावित प्रकल्पांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार! हजारोंच्या संख्येने शेतकरी-मच्छीमार एकवटले

Saturday, 28 November 2026, 14:22

इंडिया आघाडीच्या बैठकीत सुप्रिया सुळे गैरहजर! मतदारसंघ पुनर्रचनेवर राष्ट्रवादीचा निर्णय गुलदस्त्यात

Saturday, 28 November 2026, 14:12
Next Post
Gujarat Crime News: Horrible! Husband murdered and buried his body under the kitchen; Wife wanted to cook food in the same place, what is the matter?

Crime News: एकट्याला गाठलं अन् तलवारीनं सपासप वार केले; जुन्या वादातून तरुणाला निर्घृणपणे संपवलं, संपूर्ण जिल्हा सुन्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp