Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai News : परदेशात हेलिकॉप्टरच्या वाऱ्यानं पीच सुकवलं; आपण हेअर ड्रायरने… राज ठाकरेंनी सुनावले खडे बोल!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 11 June 2023, 17:25

Mumbai News : मुंबई  : रस्ते, साधन-सुविधा विभागाचा पाचवा वर्धापनदिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. या वेळी आपत्कालीन घटना घडल्यास अशा परिस्थितीत कोणत्या यंत्रणा असायला हव्यात, हे सांगताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रशासनाकडे असणाऱ्या अपुऱ्या यंत्रणा आणि कार्यपद्धतीकडे लक्ष वेधले. (Abroad, the wind of the helicopter dried peaches; You use hair dryer… Raj Thackeray uttered harsh words!)

प्रशासनाकडे असणाऱ्या अपुऱ्या यंत्रणा आणि कार्यपद्धतीकडे लक्ष वेधले

पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबते, यावरून निशाणा साधताना राज ठाकरे यांनी म्हटलं की,”आपत्कालीन यंत्रणा म्हणजे नाला तुंबणे नव्हे. रायगडवर मला काहीजण भेटले. त्यांनी चिपळूणवरून आल्याचं सांगितलं. (Mumbai News) ते म्हणाले गेल्या वर्षी पावसाने तडाखा दिला तेव्हा फक्त मनसे धावून आली. तुम्ही इथे भेटलात बरं झालं, कधीतरी आभार मानायचे होते. आज आभार मानतो.”

यावेळी त्यांनी परदेशातील आपत्कालीन स्थितीत यंत्रणा कशी काम करते हेसुद्धा सांगितले. राज ठाकरे म्हणाले की, अग्निशमन दल, पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनाही कुटुंब असतं. (Mumbai News) नवरा बाहेर गेला आणि आग लागल्यावर कुठे फसेल? अशी चिंता घरच्या महिलेला असते. पोलीस खातंही असंच आहे. कधी काय घडेल हे सांगता येत नाही. समाजाच्या जाणीवा जिवंत असायला हव्यात. त्यासाठी अग्निशमन दल आणि पोलिसांचे जास्त कौतुक व्हायला हवे असं राज ठाकरे यांनी म्हटले.

 

राज ठाकरे यांनी आयपीएल फायनलवेळी पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, जगभरात आपत्कालीन घटना घडतात. परदेशात असं काही घडतं तेव्हा त्यांच्याकडे काय काय व्यवस्था असते. दुबईतल्या शारजाह स्टेडियमचा फोटो पाहिला. (Mumbai News) पाऊस पडला तर पीक सुकवण्यासाठी यंत्रणा होत्या. याशिवाय त्यांनी हेलिकॉप्टर आणलं आणि त्याच्या वाऱ्याने पीच सुकवलं. आमच्याकडे उद्या मॅच आहे आज हेअर ड्रायरने पीच सुकवतोय. एवढ्या एवढ्या स्पंजने पीच सुकवायचं चाललंय. आजची मॅच उद्या होतेय, हे दुर्दैव आहे, असेही ठाकरे म्हणाले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Mumbai News : ना सुरक्षारक्षक, ना कार्यकर्त्यांचा लवाजमा… सर्वत्र मंत्री गिरीश महाजनांच्या एकट्याने प्रवासाची चर्चा!

Mumbai News : शिवसेनेला विभागून तुम्ही शिंदे गटाला मांडीवर का घेतलं?… संजय राऊत यांचा अमित शाह यांनाच प्रतिप्रश्न!

Mumbai News : आता नवे राज्यपालही वादात! जंजिरा किल्ला बाजीराव पेशव्यांनीच जिंकला’, राज्यपाल रमेश बैस यांचे विधान वादाच्या भोवऱ्यात

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

Pimpri News : पिंपरी महापालिकेतील ३८८ जागांसाठी झालेल्या ऑनलाइन परीक्षेचा निकाल रखडला; ८३ विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन निकाल जाहीर करण्याची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.