Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur Politics: “आमच्यावर अन्याय झाला तर आम्हीही पक्षाला कोल**शिवाय…; थेट पक्ष श्रेष्ठींना इशारा; इंदापुरात बंडाचा झेंडा 

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Thursday, 13 November 2025, 14:41
Indapur Politics: "If injustice is done to us, we will also support the party without any collusion...; direct warning to party leaders

Indapur Politics : शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात उमेदवार निवड प्रक्रियेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी थेट बंडाचा इशारा दिल्याने इंदापूरमधील राजकारण तापले आहे. (pune politics latest news)

 

जेजुरी नगराध्यक्षपदासाठी अजित पवारांनी शरद पवार गटातील जयदीप बारभाई यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीत आधीच नाराजी होती. त्यातच आता इंदापूर नगरपरिषदेच्या उमेदवारीवरून गारटकर यांनी पक्ष नेतृत्वालाच इशारा दिला आहे.

अजित पवार आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या बैठकीत मतभेद स्पष्टपणे उफाळून आले. माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना उमेदवारी देण्याच्या प्रयत्नांना गारटकर गटाने तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यानंतर गारटकर यांनी इंदापूरमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपली भूमिका ठामपणे मांडली.

हेही वाचा: रुपाली ठोंबरेंना अजित पवार गटाकडून आणखी एक धक्का! ठोंबरेंना डावलून पुन्हा चाकणकरांना संधी…

“आमच्यामुळेच तुम्ही मंत्री झाला आहात. जर आमच्याशी अन्याय झाला तर आम्हीही पक्षाला कोलल्याशिवाय राहणार नाही,” असा थेट इशारा गारटकर यांनी दिला.

ते पुढे म्हणाले, “पक्षाने आमच्या भावना मान्य केल्या तर आम्ही अजित पवारांसोबतच राहू. अन्यथा राजीनामा देऊन स्वतंत्र आघाडी उभी करू”. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रतीक्षा करू, पण अन्याय सहन करणार नाही.”

इंदापूरमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) दोन गटांत विभागली गेली आहे. गारटकर समर्थकांनी पक्षाविरोधात उभे राहण्याची तयारी दाखवली असून, भाजप आणि शरद पवार गटासोबत नव्या आघाडीची शक्यता व्यक्त केली.

या संभाव्य बंडखोरीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

इंदापूरच्या राजकारणातील या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव वाढला असून, पुढील काही दिवसांत परिस्थिती कोणत्या दिशेने जाते याकडे राजकीय धुराणींचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: दिवसा डॉक्टर अन् रात्री दहशतवादी कृत्य! दिल्ली बॉम्ब प्रकरणातील आरोपीच्या दहशतवादी कृत्याचा A to Z प्रताप समोर..

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

पोलीस कोठडीत महिला आरोपीकडे शरीरसुखाची मागणी; अकोल्यातील घटनेने खळबळ

Wednesday, 1 April 2026, 14:42
Has Shivaji's kingdom become "impotent"? Sanjay Raut is aggressive after calling Maharani Tara Rani "Jain"; said "And the Chief Minister will applaud...

शिवरायांचे राज्य “नपुंसक” झाले आहे का? महाराणी ताराराणींना “जैन” संबोधल्याने संजय राऊत आक्रमक; म्हणाले “अन् मुख्यमंत्री टाळ्या वाजवतील…

Wednesday, 1 April 2026, 14:36

सुवर्णसंधी! सरकारकडून महिलांना 24 लाख मिळणार, बारमाही उत्पन्नाची संधी; जाणून घ्या अधिक माहिती

Wednesday, 1 April 2026, 14:15
Ashok Kharat

Ashok kharat case : कोर्टात 7 मिनिटांचा हायव्होल्टेज ड्रामा! भोंदू खरातला 14 दिवसांची कोठडी; 2 एप्रिलची सुनावणी ठरणार निर्णायक, बड्या व्यक्तींचे धाबे दणाणले!

Wednesday, 1 April 2026, 14:12

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी! कलिंगडाचे दर मातीमोल; चाकण परिसरातील बळीराजा मोठ्या संकटात

Wednesday, 1 April 2026, 14:11

दुबई, बँकॉक आणि अबुधाबी आता आणखी जवळ! पुणे विमानतळावर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी स्लॉट्स वाढले

Wednesday, 1 April 2026, 13:50
Next Post

लोणी काळभोर येथे श्रीमंत अंबरनाथ काळभैरवनाथाचा कालाष्टमी जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.