Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लालूप्रसाद यादव यांच्या तब्येतीबाबत महत्वाचे अपडेट…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 11 July 2022, 10:12

पुणे : दिल्लीच्या एम्स मध्ये दाखल लालू प्रसाद यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती मीसा भारती यांनी दिली आहे. मिसाने सांगितले की, त्यांच्या वडिलांची तब्येत आता खूप सुधारत आहे. मूत्रपिंडाचा त्रास अजूनही कायम आहे, क्रिएटिनिन वाढलेले आहे. मात्र आता परिस्थिती पूर्वीपेक्षा स्थिर आहे.

त्यांनी सांगितले की, डॉक्टर सतत त्यांची देखरेख करत आहेत. लालू प्रसाद यादव यांना आता आयसीयूमधून खासगी वॉर्डात हलवण्यात आले आहे. आरजेडी चे ज्येष्ठ नेते लालूप्रसाद यादव हे 3 जुलै रोजी माजी मुख्यमंत्री आणि पत्नी राबडी देवी यांच्या शासकीय निवासस्थानी पायऱ्यांवरून पडले होते, जिथे त्यांच्या उजव्या खांद्याला फ्रॅक्चर आणि पाठीला दुखापत झाली होती.

याआधीही मिसा यांनी ८ जुलै रोजी लालूंच्या प्रकृतीची माहिती दिली होती. त्यांनी लिहिले की, तुमच्या प्रार्थना आणि एम्स दिल्लीच्या चांगल्या वैद्यकीय सेवेमुळे माझे वडील लालू प्रसाद यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. आता लालूजी पलंगावरून उठून बसू शकले आहेत. आधाराने उभे राहू शकतात.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? 9 सप्टेंबरनंतर हवामान बदलणार, ‘या’ भागांना अलर्ट

Wednesday, 9 September 2026, 8:17

9 सप्टेंबरला लक्ष्मीची कृपा! ‘या’ राशींना अचानक धनलाभ, नोकरीतही मिळू शकते गुड न्यूज

Wednesday, 9 September 2026, 7:53

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड; एपीआय (API) कृष्णा बाबर लाच स्वीकारताना अडकले जाळ्यात

Wednesday, 9 September 2026, 7:36

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15
Next Post

महाराष्ट्रासह देशात मुसळधार पावसाचे थैमान; राज्यात हवामान खात्याचा इशारा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp