Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बाळा भेगडेंच्या केसालाही धक्का लागणार नाही ;राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके यांची ग्वाही

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 1 November 2022, 9:20
पुणे : माजी राज्यमंत्री आणि मावळचे माजी भाजप आमदार बाळा भेगडे यांनी क्रशर व्यावसायिकांकडून जीवाला धोका असल्याने आपली सुरक्षा वाढवावी, अशी मागणी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यावर भेगडेंच्या केसालाही धक्का लागणार नाही,अशी हमी मावळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनिल शेळके सोमवारी दिली. स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्यासाठी आणि चर्चेत राहण्याकिरता सुरू असलेला हा खटाटोप, तर नाही ना असा टोलाही त्यांनी भेगडेंना लगावला आहे.
गेली दहा वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना कोणी शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याचे भेगडे यांना आढळले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून क्रशर व्यावसायिक शासकीय अटी शर्तीनुसारच व नियमांच्या अधीन राहूनच व्यवसाय करीत आहेत.परंतु, आता राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर अचानक हे व्यावसायिक अवैधरीत्या व्यवसाय करीत असल्याचा दृष्टांत त्यांना कसा काय झाला? स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्याकरिता व चर्चेत राहण्याकरिता सुरू असलेला हा खटाटोप तर नाही ना? असा सवालच आमदार शेळके यांनी बाळा भेगडे यांना केला आहे.
राजकीय हव्यासापोटी पुणे जिल्ह्यातील क्रशर व्यावसायिकांना माफिया हा शब्द वापरणे योग्य नाही. क्रशर व्यावसायिक माफिया नसून कायदेशीरपणे शासकीय नियमांच्या अधीन राहून काम करत आहेत. क्रशर व्यावसायिकही स्थानिकच आहेत. त्यामुळे तुमच्या जिवाला कुठलाही धोका असणार नाही. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. त्यामुळे असे पत्रव्यवहार करून क्रशर व्यवसायिकांची बदनामी करू नये. करोडो रुपयांचे कर्ज घेऊन पुणे जिल्ह्यात क्रशर व्यवसाय करणारे स्थानिक भूमिपुत्र असून गुन्हेगार नाहीत, याचे भान बाळा भेगडे यांना असायला हवे. स्थानिक व्यावसायिकांवर असे आरोप करताना विचार करायला हवा होता, असे देखील आमदार शेळके यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17
Next Post

कात्रज येथे महावितरणच्या वीजवाहिनीचा  धक्का लागून  मुलाचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.