Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी! बारामती, महाबळेश्वरसह ‘या’ तीन नगरपरिषदांची निवडणूक पुढे ढकलली; कारण काय?

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 30 November 2025, 9:42

पुणे: महाराष्ट्र राज्य निवडणूक (Election Postponement) आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. बारामती, फलटण आणि महाबळेश्वर या तीन महत्त्वाच्या नगरपरिषदांची निवडणूक प्रक्रिया न्यायालयीन प्रकरणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

 

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार आज समाप्त होईल. दरम्यान, नियोजित वेळापत्रकानुसार मंगळवारी मतदान होणार आहे. फलटण आणि महाबळेश्वरसाठी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल होत्या, दरम्यान, न्यायालयाने सुनावणीसाठी 8 दिवसांचा कालावधी मागितला आहे.

बारामती नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष पदासह सात प्रभागांतील उमेदवारांविरोधात सत्र न्यायालयात याचिका दाखल होती. ज्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने कोणताही वाद टाळण्यासाठी ही प्रक्रिया पुढे ढकलली आहे.  बारामतीसाठी 4 डिसेंबर रोजी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार,  फलटणमध्ये 20 डिसेंबर तर महाबळेश्वरमध्ये 21 डिसेंबर रोजी मतदान होईल. राज्यातील उर्वरित ठिकाणी 2 डिसेंबर रोजीच मतदान होणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

राज्यात 'या' ठिकाणी उद्यापासून तीन दिवसांसाठी 'ड्राय डे' जाहीर; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.