Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीसांनी पत्नी अमृता फडणवीसांना मागे टाकलं; ‘नीले नीले अंबर पर’गाणं गात…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 15 December 2023, 15:17

Devendra Fadnavis : नागपूर : सध्या देवेंद्र फडणवीसांच्या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल होतं आहे. आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात किशोर कुमार यांचं ‘नीले नीले अंबर पर’हे गाणं गाताना फडणवीस अगदी गमतीच्या मूड मध्ये दिसत होते. उपस्थितांसह टाळ्या वाजवत, उत्साहात फडणवीस गाणं गात होते.

यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामी- सामी गाणं गायलं होतं. तर आणखी एका व्हायरल व्हिडीओमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे श्रीवल्ली हे गाणं गातान दिसले होते. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच गाण्याचे मूळ गायल जावेद अलीसुद्धा दिसत होते. दरम्यान विधानसभा व विधानपरिषदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. नागपुरात सुरु असलेल्या अधिवेशनात मराठा आरक्षण, अवकाळीची नुकसान भरपाई, बेरोजगारी, राज्याचा आर्थिक विकास अशा विविध मुद्द्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरताना दिसत आहेत.

देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळात आतापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर भाष्य केलं आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणापासून ते ऑनलाईन बेटिंग प्लॅटफॉर्म्सपर्यंत विविध विषयावर फडणवीसांनी सरकारची भूमिका मांडली आहे. दुसरीकडे, अधिवेशनात काल सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदारांचे फोटोसेशन पार पडले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात झालेले हास्यविनोद सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17
Next Post

व्हॉट्सअॅप चॅटमुळे पती अस्वस्थ; पत्नीच्या गळ्याला दोरीचा फास लावून जिवे मारण्याचा प्रयत्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.