Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : …अखेर दौंड येथे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय उभारण्यासाठीचा मार्ग मोकळा ; आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांना यश

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 1 July 2023, 16:41

जीवन शेंडकर
Daund News यवत : दौंड येथे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय उभारण्यासाठीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. यासाठी हरकती मागवण्याची अधिसूचना राजपत्रात जाहीर झाल्या असून सदर कार्यालयाची पूर्तता झाली आहे. (Daund News) अशी माहिती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिली आहे. (Daund News)

दौंड तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय करण्याचे आश्वासन आमदार अॅड. राहुल कुल यांनी विधानसभा निवडणुकीत मतदारांना दिले होते. त्याची पूर्तता होताना दिसत असून, नुकतेच राज्य शासनाने दौंड स्वतंत्र उपविभागीय कार्यालयासाठी नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या आहेत. या हरकती व सूचना सादर करण्याची अंतिम तारीख २७ जुलै २०२३ आहे.

दौंड तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय करण्याची अधिसूचना शासकीय राजपत्राद्वारे शासनाने दि. १८ सप्टेंबर २०१९ रोजी काढली असून, सूचना व हरकती मागविण्याच्या प्रक्रियेला निवडणूक आचारसंहितेमुळे विलंब झाल्यामुळे हे कार्यालय सुरु करण्याची प्रक्रिया थांबली होती.

 

त्यानंतर आमदार अॅड. राहुल कुल यांनी पुन्हा शासनाकडे पाठपुरवा करून तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचाकडे बैठका घेऊन, विधिमंडळाच्या वेगवेगळ्या अधिवेशनात हि प्रक्रिया पुन्हा सुरु करण्याची मागणी केली होती. त्यानुसार नुकतेच हे राजपत्र प्रसिद्ध झाले असून, त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.

दरम्यान, दौंड तालुक्यासाठीचे हे स्वतंत्र उपविभागीय कार्यालयासाठी मागील अनेक दिवस प्रयत्न सुरु होते मात्र याकडे तत्कालीन सत्ताधारी यांनी बघितले ही नव्हते मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हे काम मार्गी लागत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे तालुक्यातील जनतेच्या वतीने जाहीर आभार मानत असल्याचेही आमदार अॅड.राहूल कुल यांनी सांगितले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06
Next Post

Satara News : मोठी बातमी ! साताऱ्यात खासगी बसचा अपघात, ट्रॅव्हल्सची कंटेनरला पहाटे धडक, एक तरुण जागीच ठार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.