Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुख्यमंत्री आणि राष्ट्रपतीही थेट जनतेतून निवडावा, याबाबतचा ठराव दोघांच्या मंत्रिमंडळाने करावा; अजितदादांनी उडवली मंत्रिमंडळाची खिल्ली…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 16 July 2022, 15:54

 

पुणे : नगराध्यक्ष, सरपंच नाही तर राष्ट्रपती आणि मुख्यमंत्रीही थेट जनतेतूनच निवडा, असा उपरोधिक सल्ला दिले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी. आज त्यांनी बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधला. हे तर दोघांचे मंत्रिमंडळ असा त्यांनी उल्लेख करून मंत्रिमंडळ बैठक आणि निर्णय यांची खिल्ली उडवली. ते म्हणाले की दोघांच्या मंत्री मंडळाला अशा बाबतीत घाई झालेली दिसते.

अजित पवार म्हणाले की सरपंच व नगराध्यक्ष निवडीबाबत विधीमंडळात चर्चा करुन निर्णय घ्यायला हवा होता. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. इतकेच नव्हे तर कुठल्या आमदारांचे मत यात विचारातच घेतले गेले नाही, दोघांच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतले आहे. बहुमतावर सर्व गोष्टी करणाऱ्या सरकारमध्ये मंत्रीमंडळाचा विस्तार का होत नाही असा सवालही अजित पवार यांनी केला.

दरम्यान,  पूरपरिस्थितीमुळे मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्री यांची नेमणूक गरजेची आहे. इतकेच नव्हे तर पुरग्रस्तांना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मदत करावी असे आवाहनही पवार यांनी केले.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भंडाऱ्यात भीषण अपघात!ड्रायव्हरची एक चूक अन् 8 जणांचा जागीच मृत्यू; गाडीचा चक्काचूर

Friday, 11 September 2026, 9:24

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली!उपचार सुरू, रात्री उशिरा मोठी घडामोड

Friday, 11 September 2026, 8:42

पुण्यात गणेशोत्सवात मद्याला ‘नो एंट्री’! 14 आणि 25 सप्टेंबरला संपूर्ण शहरात ड्राय डे,कुठे राहणार बंदी?

Friday, 11 September 2026, 8:03

प्रेम, वारंवार संबंध अन् मोबाईलमध्ये व्हिडिओ; पुण्यातील 40 वर्षीय महिलेसोबत घडला भयंकर प्रकार

Friday, 11 September 2026, 7:48

पावसाचा जोर वाढणार! महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट; शुक्रवारी मुसळधार पावसाची शक्यता

Friday, 11 September 2026, 7:28

भाद्रपदाचा पहिलाच दिवस ठरणार भाग्यवान! ‘या’ राशींवर होणार धनवर्षाव; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य

Friday, 11 September 2026, 7:13
Next Post

संकष्टी चतुर्थीला अष्टविनायक तीर्थक्षेत्र थेऊर येथे भक्तीमळा फुलला ; चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांच्या पहाटेपासूनच रांगा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp