Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

BRS In Maharashtra : ‘बीआरएसचे’ महाराष्ट्रावर लक्ष्य, विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढवणार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 22 November 2023, 15:33

BRS In Maharashtra : पुणे : बीआरएस हा प्रामुख्याने तेलंगणा राज्यातील प्रादेशिक पक्ष आहे. मात्र, आता तो महाराष्ट्रात आपली पाळेमुळे जमवण्याससुरूवात करत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व २८८ जागा लढवणार बीआरएस आहे. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात समन्वयक नेमण्यात आलेआहे. राज्यात २० लाख ८५ हजार पदसिद्ध पदाधिकारी यांची नोंदणी पूर्ण झाली आहे.

माणिक कदम यांचे भाकित

महाराष्ट्रात पुढच्या दोन महिन्यात आमची पक्ष सदस्य नोंदणी २ कोटीच्या पुढे जाईल, असे भाकित भारत राष्ट्र किसान समितीचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांनी सांगितले. तेलंगणा राज्यात बीआरएस सत्ताधारी पक्ष आहे. या पक्षाने महाराष्ट्रावर लक्ष्य केंद्रित केले आहे. महाराष्ट्रात आज या पक्षाचे राज्यातील १७ हजार गावांत पदाधिकारी आहेत.

बीआरएस भाजपची ‘बी- टीम’

‘बीआरएस’ पक्षावर भाजपची ‘बी- टीम’ असल्याचा आरोप करण्यात येत आहे. राज्यातील विरोधक हा आरोप करत आहेत. २०१९ च्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांची ‘वंचित बहुजन आघाडी’ जशी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पराभवाचे कारण ठरली. त्या इतिहासाची पुनरावृत्ती के. चंद्रशेखर राव यांची ‘बीआरएस’ करते का, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रनणिती

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रनणिती आखण्यात आली आहे. प्रत्येत मतदारसंघात एक समन्वयक नेमण्यात आला आहे. त्याच्याकडे टॅब देण्यात आला असून प्रचाराचे सर्व साहित्य पोच करण्यात आले आहे. राज्यात विभागनिहाय कार्यालये स्थापन करण्यात येत असून जागांचा शोध चालु आहे. आश्चर्य म्हणजे पक्ष पदाधिकारी यांच्या बँक खात्यात पक्षाने प्रत्येकी २ ते ५ लाख रुपये निधी वर्ग केला आहे. महाराष्ट्रात मूळ रोवण्यासाठी या पक्षाने प्रवेश करण्यासाठी हजारो कोटी खर्च केले आहेत.

माजी खासदार-आमदारांचा प्रवेश

पक्षात सध्या ३ माजी खासदार आणि १५ माजी आमदारांनी प्रवेश केला आहे. त्यामध्ये हरिभाऊ राठोड, धर्माण्णा सादूल, शंकर धोंडगे, भानुदास मुरकुटे, चरण वाघमारे अशा नामवंत नेत्यांचा समावेश आहे. या पक्षाच्या दलित, ओबीसी, युवा, महिला असे विविध ९ समित्या आहेत. पक्ष पोचलेल्या प्रत्येक गावात या समित्या स्थापन झाल्या आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47
Next Post

पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलमध्ये चोरी; शटरचे लॉक तोडून सव्वा लाख रुपये लांबवले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.