Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण ; धक्कादायक माहिती आली समोर…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 22 March 2023, 15:14

(Amruta Fadnavis) मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना कोट्यावधींची लाच ऑफर करण्यात आली होती. हे प्रकरण उपडकीस आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

वडील कुख्यात बुकी अनिल जयसिंघानीला पोलिसांनी गुजरात मधून केली अटक…!

या प्रकरणातील आरोपी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी हीला अटक केल्यानंतर तिचे वडील कुख्यात बुकी अनिल जयसिंघानीला पोलिसांनी गुजरात मधून अटक केली आहे.  त्यानंतर या प्रकरणातील घडमोडींलाकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मुंबई क्राईम ब्रांचने गुजरातच्या कलोलमधून जयसिंघानीच्या मुसक्या आवळल्या नंतर त्याची चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखीन एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. स्वतः अमृता फडणवीस यांनी याबद्दल मलबारहिल पोलिसांत तक्रार दाखल केली होती.  अनिक्षा जयसिंघानी हिने अमृता यांना बंद पाकिटातून बुकींची नावं आणि नंबर दिले होते. या बुकींना कारवाईची धमकी दिल्यास दोघांनाही आर्थिक फायदा होईल असे अनिक्षाने सांगितले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Pune Crime News : अल्पवयीन मुलीचा लावला विवाह ; मुलगी ५ महिन्यांची गर्भवती, आई-वडिलासंह ५ जणांवर गुन्हा

Pune Crime News : सिंहगड रस्त्यावरील माणिकबागेत टोळक्याचा राडा; वाहनांची तोडफोड; परिसरात भितीचे वातावरण!

Pune Crime : संतापजनक ! जन्मदात्या पित्याचे पोटच्या मुलीसोबत अश्लील चाळे ; तर, सावत्र आईचा घरकामासाठी त्रास;!

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42
Next Post

Satara News : भाजपचे नेतृत्व छोट्या जातीकडे गेल्यामुळे क्रांतीचे चक्र पूर्ण : शिवाजीराव शिंदे 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.