Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ambedkar Jayanti 2023 : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते चिवरदान व धम्मदान अर्पण…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 13 April 2023, 11:36

(Ambedkar Jayanti 2023) पुणे : महामानव, विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीच्या पूर्व संध्येला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवास्थानी बौद्ध भन्ते डॉ. राहुल बोधी, भन्ते धम्मसेन बोधी, भन्ते विमल बोधी, भन्ते अनोमादस्सी बोधी यांनी त्रिसरण पंचशील देऊन आपल्या हस्ते पुण्यपारमिता लाभ होत राहो, या करीता मंगल मैत्री दिली. पाटील यांच्या हस्ते चिवरदान व धम्मदान करून एक अगळ्या, वेगळ्या पद्धतीने जयंतीच्या पूर्व संध्येला जयंती निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

 

पाटील म्हणाले की…!

”महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने पुणे शहरात वेगवेगळ्या परिसरात व वस्ती पातळीवर धम्माचे कार्यक्रम व निराधार मुलांना शैक्षणिक उपक्रम आयोजित करावे.” तसेच यासाठीची सर्व प्रकारची मदत करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी पुणे शहर अनुसूचित जाती मोर्चाच्या व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर यांच्या नियोजनाखाली घेण्यात. आला आरपीआयचे प्रदेश कार्याध्यक्ष आसिफ गांगुर्डे, निलेश अल्हाट, भाजपचे प्रदेश सचिव अतुल साळवे, विकास सोनवणे, संदीप शेळके, संदीप ओव्हाळ, वीरसेन जगताप, धर्मेंद्र खांडरे उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लातूर हादरलं! तक्रार द्यायला गेले अन् पोलीस ठाण्यात नको ते घडलं; हातावर नराधमांची नावे लिहून शेतकऱ्याचा करुण अंत

Wednesday, 8 April 2026, 10:26

कर्जाच्या विळख्यातून सुटका! राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार कर्जात मोठी सवलत

Wednesday, 8 April 2026, 9:46

अमेरिका सांगतंय अन् पाकिस्तान लिहितंय? मध्यस्थीचा आणला आव; शरीफ यांच्या ‘Draft’ ट्विटने जगात खळबळ

Wednesday, 8 April 2026, 9:39

बलात्कारही केला अन् जमिनीही हडपल्या! भोंदू खरातच्या पापाचा घडा भरला; नराधमाला होणार कठोर शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 9:20

ती आत कपडे बदलत होती अन् नीच दुकानदार कॅमेऱ्यातून पाहत होता; पुण्यातील संतापजनक घटना

Wednesday, 8 April 2026, 9:04

शिंदेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! ‘या’ मंत्र्यांना डच्चू देणार; काम न करणाऱ्या नेत्यांची आता खैर नाही!

Wednesday, 8 April 2026, 8:45
Next Post

Sharad Pawar : दिल्लीतील बैठकीच्या गैरहजेरीवरून शरद पवार म्हणाले....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.