Friday, October 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लवकरच सोने 2 लाखांवर जाणार? शेअर बाजाराला डावलून गुंतवणूकदारांची सोन्याला पसंती; दरांमध्ये वाढ

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 27 May 2026, 12:24

मुंबई: आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढता तणाव आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींनी नवा उच्चांक गाठला आहे. बुलियन असोसिएशनने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी तब्बल Rs. 1,58,440 वर पोहोचला आहे (हा दर जीएसटीशिवाय आहे). सोन्यासोबतच चांदीच्या किमतीतही मोठी वाढ झाली असून, चांदीचा भाव प्रति किलो Rs. 2,72,650 इतका झाला आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत सोन्याच्या दरात किरकोळ बदल असला, तरी चांदी तब्बल Rs. 1,880 ने महागली आहे.

प्रमुख शहरांमधील आजचे प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर (२४ कॅरेट आणि २२ कॅरेट):

  • मुंबई: २४ कॅरेट – Rs. 1,58,280 | २२ कॅरेट – Rs. 1,45,090

  • पुणे: २४ कॅरेट – Rs. 1,58,280 | २२ कॅरेट – Rs. 1,45,090

गेल्या तीन महिन्यांपासून मध्यपूर्व आशियात, विशेषतः अमेरिका आणि इराणमध्ये निर्माण झालेला वाद विकोपाला गेला आहे. शांतता कराराच्या चर्चा अपयशी ठरल्या असून होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीमुळे जागतिक बाजारात भीतीचे वातावरण आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळेआंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत झाला आहे. परिणामी, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमालीचा घसरला असून भारतात सोन्याची आयात करणे प्रचंड महाग झाले आहे.

याशिवाय युएस फेडरल रिझर्व्हच्या आर्थिक धोरणांमुळे जागतिक गुंतवणूकदार शेअर बाजाराऐवजी सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित पर्यायांमध्ये गुंतवणूक करत आहेत. या दुहेरी संकटामुळे देशांतर्गत बाजारात मौल्यवान धातूंचे भाव सातत्याने वाढत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

सारसबागेतील शुभम बनसोडे प्रकरणात घायवळ कनेक्शन? कारच्या मालकाबाबत समोर आली धक्कादायक माहिती..

Friday, 30 October 2026, 18:25

तिसऱ्या महायुद्धाची चाहूल की मोठं संकट? 12 देशांच्या नागरिकांना इशारा; अन्नधान्य आणि औषधांचा साठा करण्याच्या सूचना!

Friday, 30 October 2026, 17:53

राजकीय कुरघोड्यांत नेते व्यस्त; पुणे-सोलापूर महामार्ग बेवारस!

Friday, 30 October 2026, 17:34

उरुळी कांचन येथील उन्नती कन्या विद्यालयात आजी-आजोबा दिन उत्साहात

Friday, 30 October 2026, 17:08

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा! फडणवीस सरकारने सुका चारा, मुरघासाचे दर केले निश्चित

Friday, 30 October 2026, 16:58

पुण्यात शिंदे गटाला मोठा धक्का! शिवसेनेच्या बड्या नेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नेमकं प्रकरण काय?

Friday, 30 October 2026, 16:41
Next Post

ज्येष्ठ नेते शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; पाहा तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय म्हटले?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp