Friday, October 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ज्येष्ठ नेते शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; पाहा तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय म्हटले?

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 27 May 2026, 12:35

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाढते वय आणि राजकीय कार्यक्रमांमधील सततचा व्यस्त दिनक्रम यामुळे डॉक्टरांनी त्यांना काही आवश्यक आरोग्य चाचण्या करून घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार केवळ ‘रुटीन चेकअप’साठी ते रुग्णालयात गेले असून, सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्या तपासण्या सुरू आहेत.

पवार साहेब रुग्णालयात गेल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच सोशल मीडियावर त्यांच्या तब्येतीबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून कोणतीही गंभीर समस्या उद्भवलेली नाही, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना लगेचच डिस्चार्ज देण्यात येईल. दरम्यान, “पवार साहेबांची तब्येत ठीक असून कार्यकर्त्यांनी कोणत्याही खोट्या बातम्यांवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि काळजी करू नये,” असे अधिकृत आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले आहे.

यापूर्वी एप्रिल महिन्यात दिल्ली दौऱ्यावरून परतल्यानंतरही त्यांना थकवा जाणवू लागल्याने काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने विश्रांती घ्यावी लागली होती. तसेच काही दिवसांपूर्वी पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्यावर 4 ते 5 दिवस उपचार झाले होते. तिथून घरी जाताना डॉक्टरांनी त्यांना तब्येतीची विशेष काळजी घेण्याची आणि सक्तीची विश्रांती घेण्याची सूचना केली होती. सध्या पवार साहेब डॉक्टरांच्या याच सल्ल्याचे काटेकोर पालन करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणे महापालिकेच्या 18 हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! बोनसबाबत मोठा निर्णय; दरवर्षी पगारात होणार 2 हजारांची वाढ

Friday, 30 October 2026, 19:01

सारसबागेतील शुभम बनसोडे प्रकरणात घायवळ कनेक्शन? कारच्या मालकाबाबत समोर आली धक्कादायक माहिती..

Friday, 30 October 2026, 18:25

तिसऱ्या महायुद्धाची चाहूल की मोठं संकट? 12 देशांच्या नागरिकांना इशारा; अन्नधान्य आणि औषधांचा साठा करण्याच्या सूचना!

Friday, 30 October 2026, 17:53

राजकीय कुरघोड्यांत नेते व्यस्त; पुणे-सोलापूर महामार्ग बेवारस!

Friday, 30 October 2026, 17:34

उरुळी कांचन येथील उन्नती कन्या विद्यालयात आजी-आजोबा दिन उत्साहात

Friday, 30 October 2026, 17:08

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा! फडणवीस सरकारने सुका चारा, मुरघासाचे दर केले निश्चित

Friday, 30 October 2026, 16:58
Next Post

'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' ची सर्वत्र चर्चा! राज्यातील गाजलेल्या 'कॅप्टन भोंदूबाबा' प्रकरणावर येत आहे मराठी चित्रपट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp