Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ ची सर्वत्र चर्चा! राज्यातील गाजलेल्या ‘कॅप्टन भोंदूबाबा’ प्रकरणावर येत आहे मराठी चित्रपट

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 27 May 2026, 12:53

नाशिक: समाजातील ढोंगी आणि भ्रष्ट प्रवृत्तींचे मुखवटे ओरबाडणारा एक धाडसी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या एका खऱ्या आणि गाजलेल्या प्रकरणावर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या मराठी सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले असून, हा चित्रपट 2 October 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या पोस्टरवरून हा चित्रपट ‘कॅप्टन भोंदूबाबा’च्या काळ्या कारनाम्यांचा आणि त्याच्या गुप्त जाळ्याचा पर्दाफाश करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळतात. पोस्टरवर एक पांढरा कुर्ता, पायजमा आणि जॅकेट घातलेला सभ्य पोषाखातील व्यक्ती पाठीमागे हात करून उभा दिसतो, ज्याच्या हातात 500 रुपयांच्या नोटांचे बंडल्स आहेत. त्याच्या भोवती क्राईम सीनची पिवळी पट्टी गुंडाळलेली आहे आणि समोरील भिंतीवर ‘नाशिक’ व ‘भोंदूबाबा’ असे लिहिलेले फोटो दिसत आहेत. ‘आता सगळं उघड होणार…!’ अशी या चित्रपटाची अधिकृत टॅगलाईन आहे.

या वादग्रस्त आणि वास्तववादी विषयावर चित्रपट बनवण्याचे मोठे आव्हान दिग्दर्शक स्वरूप बी. सावंत यांनी पेलले आहे. जैन फिल्म प्रोडक्शन आणि मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्डच्या बॅनरखाली देवेंद्र भट, सुर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाची मूळ कथा सागरकुमार एस. जैन यांनी लिहिली असून, संवाद आणि पटकथा संजय नवगिरे यांची आहे. अद्याप चित्रपटातील मुख्य कलाकारांची नावं गुप्त ठेवण्यात आली असून लवकरच याच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दस्तनोंदणीसाठी आता ‘आधार’ अनिवार्य ; चंद्रशेखर बावनकुळेचां मोठा निर्णय,आजपासून नवीन नियम लागू, बालकांसाठी विशेष तरतूद

Thursday, 1 October 2026, 11:31

दारू विक्रेत्यासह जुगार खेळणाऱ्या सहा जणांवर दौंड पोलिसांची धडक कारवाई

Thursday, 1 October 2026, 11:19

फटाक्यांवर सरसकट बंदी नाही; वेळेचे बंधन पाळणे आवश्यक असल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट

Thursday, 1 October 2026, 11:08

कोलवडी येथे उद्योजक सचिन लोणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला; गाडीची तोडफोड करून हल्लेखोर फरार, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Thursday, 1 October 2026, 11:01

डॉक्टर हल्ला प्रकरणात दिव्या शिंदे अडचणीत; चौकशीवेळी आरडाओरडा अन् ‘अँग्झायटी अटॅक’;कोर्टाने घेतला मोठा निर्णय!

Thursday, 1 October 2026, 10:51

शाळेजवळच वर्गमित्राला अडवलं अन् चाकूने हल्ला! पुण्यात 15 वर्षीय मुलावर भरदिवसा जीवघेणा हल्ला

Thursday, 1 October 2026, 10:39
Next Post

जनगणनेच्या शासकीय कामावर जाणाऱ्या शिक्षिकेचा कंटेनरच्या धडकेत जागीच मृत्यू ; कान्हे फाट्यावरील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp