Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Viral News: धक्कादायक! शाळेत मैदानावर खेळत होती अन् अचानक कोसळली! 9 वर्षांच्या मुलीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 26 February 2026, 17:19

Viral News: राजस्थान : राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात एका खासगी शाळेत 9 वर्षांच्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शाळेच्या मैदानात खेळताना ती अचानक खाली कोसळली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत मुलीचे नाव दिव्या असून ती इयत्ता 5 वीमध्ये शिकत होती. 23 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 7:48 वाजता ही घटना घडली. सकाळची प्रार्थना सुरू होण्यापूर्वी अनेक विद्यार्थी मैदानात खेळत होते. दिव्या देखील त्यांच्यासोबत खेळत होती. अचानक ती डळमळली आणि काही क्षणांत बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली. शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी तिला त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कुटुंबाच्या संमतीने शवविच्छेदन न करता अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे.

विशेष म्हणजे सुमारे 4 महिन्यांपूर्वी दिव्याच्या मोठ्या भावाचाही अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. 9 सप्टेंबर 2025 रोजी तो घरी खेळताना अचानक बेशुद्ध पडला होता. त्यालाही रुग्णालयात नेण्यात आले होते, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. अल्प कालावधीत दोन मुलांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 

दरम्यान, तज्ञांच्या मते हृदयविकाराच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार 2022 मध्ये हृदयविकाराशी संबंधित आजारांमुळे सुमारे 19.8 दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी 85 टक्के मृत्यू हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकमुळे झाले. भारतातही या आजारांचे प्रमाण चिंताजनक असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘नराधमाला फाशी झालीच पाहिजे’; इंदापूरात नाभिक समाजाचा अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा

Thursday, 1 October 2026, 16:00

नवरात्रीच्या 9 दिवसांत चेहऱ्याचा ग्लो वाढवायचाय? पार्लरला जाण्याची गरज नाही, किचनमधल्या या 3 गोष्टी ठरतील उपयोगी

Thursday, 1 October 2026, 15:50

कात्रज-कोंढवा रस्त्याची रखडलेली कोंडी सुटणार? मार्च 2027 ची डेडलाइन; 50 मीटर रुंदीकरणाचं काम वेगात

Thursday, 1 October 2026, 15:39

विधान परिषद निवडणुकीचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला! पण पुण्याच्या जागेवरून महायुतीत तणाव; वाचा विधान परिषदेच्या जागावाटपाची A टू Z स्टोरी

Thursday, 1 October 2026, 15:28

कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलंय? विभागीय आयुक्तांकडे अपील नाही! थेट हायकोर्टातच दाद मागावी लागणार

Thursday, 1 October 2026, 15:08

विलास घुले हत्या प्रकरणात ट्विस्ट! जेलमधून वाल्मिक कराडचा सुग्रीव कराडला फोन; ‘त्या’ ऑडिओ क्लीपने खळबळ..

Thursday, 1 October 2026, 15:07
Next Post
crime

Crime : मैत्रीची किंमत फक्त २० रुपये? अवघ्या २० रुपयांच्या उधारीवरून मित्रानेच चिरला मित्राचा गळा! आरोपीला बेड्या.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp