Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

देश हादरला..! जुगारात पत्नी हरला, दीर-सासऱ्यासह 8 जणांकडून सामुहिक बलात्कार; जबरदस्ती गर्भपात अन्…

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 18 November 2025, 10:23

उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश (Uttar Pradesh News) मधील बागपत जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. जुगारात पत्नीला हरल्यानंतर पतीच्या सांगण्यावरून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यात एकूण 8 पुरुष सहभागी होते. यात महिलेचे सासरा, तिचे दोन दीर आणि इतर नातेवाईकांचा समावेश होता. याशिवाय, बाहेरील 3 पुरुषांनीही तिच्यावर अत्याचार केले.

 

हुंड्यासाठी छळ करतानाच, ‘जर पैसे आणले नाहीस तर आमच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्या लागतील,’ अशी धमकी सासरचे लोक तिला देत होते. ती गर्भवती असताना जबरदस्तीने गर्भपात करवून घेण्यात आला. क्रौर्याचा कळस गाठत त्यांनी तिच्यावर अॅसिड ओतले. एवढेच नाही, तर तिला नदीत ढकलून देऊन मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

समोर आलेल्यामाहितीनुसार, पीडित महिलेचे लग्न ऑक्टोबर 24, 2024 रोजी मेरठमधील दानिश नावाच्या व्यक्तीशी झाले होते. सुरुवातीपासूनच हुंड्यासाठी  तिचा छळ सुरू होता. यात पती दानिशलाही दारू आणि जुगाराचे भयंकर व्यसन होते. या व्यसनात त्याने जुगारात पत्नीलाच ‘डाव’ म्हणून लावले आणि जुगार हरल्यानंतर अनेकांनी तिच्यावर बलात्कार केला.

जीव वाचवून पीडित महिला तिच्या माहेरच्या घरी पोहोचली. तिथे पालकांनी तिला धीर दिला आणि  पीडितेने थेट जिल्हा पोलीस प्रमुखांची (SP) भेट घेऊन आपल्यावर झालेल्या संपूर्ण अत्याचाराची कहाणी सांगितली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पीडिता व तिच्या कुटुंबीयांनी आरोपींना घृणास्पद गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पॉर्शे विसरलात? आता बीएमडब्ल्यूचा थरार! चांदणी चौकात दारूच्या नशेत कारला धडक; थोडक्यात अनर्थ टळला

Wednesday, 1 April 2026, 17:52

गॅस ग्राहकांनो सतर्क राहा! बुकिंगच्या बहाण्याने नागरिकांची लूट; सायबर पोलिसांकडून बचावासाठी ‘हे’ महत्त्वाचे आवाहन

Wednesday, 1 April 2026, 17:29

संतापजनक! पुण्यात बीएमडब्ल्यू चालकाचा भर रस्त्यात धिंगाणा; आधी अपघात केला आणि मग 15 मिनिटं झोपून काढली

Wednesday, 1 April 2026, 17:02

सुनेत्रा वहिनींना “तो” फोन अन् झिरवळांचा खळबळजनक खुलासा! मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारून मंत्री कुठे गायब?

Wednesday, 1 April 2026, 16:55

Maharashtra Cabinet Decision : SC आरक्षण उपवर्गीकरणासाठी मोठा निर्णय! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 6 धडाकेबाज निर्णय जाहीर

Wednesday, 1 April 2026, 16:39

धुळीमुळे सतत शिंका आणि खोकला येतोय? ‘हे’ सोपे उपाय नक्की करून बघा

Wednesday, 1 April 2026, 16:35
Next Post

पुण्यात खासगी बसेसना आता फक्त 'या' वेळेत एंट्री; जाणून घ्या संपूर्ण नियमावली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.