Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“हे आताच थांबलं पाहिजे!” होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प पुन्हा कडाडले; इराणला दिला शेवटचा इशारा

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 10 April 2026, 8:27

इस्लामाबाद: जगाच्या ऊर्जेची नस समजली जाणारी ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ पुन्हा एकदा महासत्तांच्या संघर्षाचा केंद्रबिंदू ठरली आहे. अमेरिका आणि इराणमधील दोन आठवड्यांचा युद्धविराम संपण्यापूर्वीच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाने जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. “इराण तेल टँकर्सकडून बेकायदेशीरपणे ‘टोल’ वसूल करत असून हे खंडणीखोर वर्तन तातडीने थांबवा,” अशा कडक शब्दांत ट्रम्प यांनी अल्टिमेटम दिला आहे.

 

हॉर्मुझची सामुद्रधुनी हा असा समुद्री मार्ग आहे जिथून जगातील एकूण तेल पुरवठ्याचा २०% पेक्षा जास्त भाग वाहून नेला जातो. इराण या आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून जाणाऱ्या जहाजांकडून बेकायदेशीर शुल्क आकारत आहे. “हे असं चालू शकत नाही, ही वसुली आताच्या आता बंद व्हायला हवी,” असे ट्विट करत ट्रम्प यांनी युद्धाच्या शांत झालेल्या ठिणग्या पुन्हा पेटवल्या आहेत.

ट्रम्प यांनी केवळ इराणलाच नव्हे, तर आपल्या मित्रदेशांनाही धारेवर धरले आहे. जर हॉर्मुझच्या सुरक्षेसाठी युरोपीय देशांनी अमेरिकेला लष्करी किंवा आर्थिक बळ दिले नाही, तर अमेरिका चक्क ‘नाटो’ (NATO) आघाडीतून बाहेर पडू शकते. अमेरिकेच्या या भूमिकेमुळे संपूर्ण युरोपमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे.

या जागतिक संकटावर तोडगा काढण्यासाठी इस्लामाबादमध्ये एक हाय-व्होल्टेज बैठक होत आहे. दरम्यान, इराण नरमाईची भूमिका घेणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर चर्चा फिसकटली तर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण होईल. याचा थेट परिणाम भारतात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि महागाईवर होऊ शकतो.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Daily Horoscope: तुमचा आजचा दिवस कसा असेल? वाचा सर्व 12 राशींचे सविस्तर भविष्य

Thursday, 16 April 2026, 7:43

तपासात दिरंगाई अन् आरोपीला संरक्षण! बोकारोतील 28 पोलिसांवर निलंबनाची कारवाई; पिडित कुटुंबाची सीबीआय चौकशीची मागणी

Wednesday, 15 April 2026, 23:13

“कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्याच्या स्तनांकडे बघणं म्हणजे गुन्हा नाही” मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Wednesday, 15 April 2026, 22:51

राज्यात 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! पिंपरी-चिंचवड महापालिकेला मिळाले नवे अतिरिक्त आयुक्त

Wednesday, 15 April 2026, 22:12

“आम्ही सेवा देणारे, माफिया नाही”; प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात पुण्यात टँकर व्यावसायिकांचा संप

Wednesday, 15 April 2026, 21:28

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या! अंगावर पेट्रोल ओतून संपवलं जीवन

Wednesday, 15 April 2026, 20:46
Next Post

ऑफिसमध्ये हिजाब आणि नमाजची सक्ती! लैंगिक शोषणासोबतच धर्मांतर; एसआयटी तपासात मोठे खुलासे आले समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.