Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुलाने कारची चावी मागितली, वडिलांनी फक्त नाही म्हटले; चिडलेल्या १५ वर्षीय मुलाने किचनमधून चाकू आणत पोलीस बापाचा काढला काटा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 27 September 2024, 14:46
Teenager Kills Father Over Car Keys in Shocking Incident

नवी दिल्ली: कारची चावी न दिल्यामुळे १५ वर्षांच्या मुलाने पोलीस पित्याचा चाकूने वार करून खून केला. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये ही घटना घडली. प्रवीण कुमार असे या दुर्दैवी पित्याचे नाव आहे. हे प्रकरण यमुनापुरम कॉलनीतील आहे. प्रवीण कुमार यांच्या दहावीत शिकणाऱ्या मुलाने त्यांच्याकडे कारची चावी मागितली. त्यांनी कारची चावी देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडून त्याने चाकूने प्रवीण कुमार यांचा खून केला, असे पोलिसांनी सांगितले.

या घटनेवेळी कुमार यांची पत्नी आणि सासरे विश्वंभर दयाल घरीच होते. त्यांच्यासमोरच ही घटना घडली. घटनेची माहिती देताना दयाल यांनी सांगितले की, प्रवीण यांचा मुलगा फिरून येण्यासाठी त्यांच्याकडे कारची चावी मागत होता. मात्र, ते नाही म्हणत होते. दोन-तीन दिवसांपूर्वी तो कार घेऊन गेल्यानंतर रात्रभर परतला नव्हता. त्यामुळे ते त्याला चावी देत नव्हते. त्यावरून दोघांत वाद झाला. संतापलेल्या मुलाने स्वयंपाकघरातून चाकू आणून हल्ला केला. घाव वर्मी लागून प्रवीण कोसळले. त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. तथापि, त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.

‘पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रवीण कुमार हे पॉवर कॉर्पोरेशनमध्ये तैनात होते,’ असे बुलंदशहरचे पोलीस अधीक्षक (शहर) शंकर प्रसाद यांनी सांगितले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भोरच्या वेळूत गावात आढळला दुर्मिळ ‘इंडियन बलून फ्रॉग’; पुणे जिल्ह्याच्या जैवविविधतेत महत्त्वाची नोंद!

Thursday, 19 November 2026, 23:09

बँक कर्मचाऱ्यांचा पगार १६ टक्क्यांनी वाढणार! पगारात थेट १५ हजारांची वाढ; अनेक मागण्या होणार पूर्ण…

Thursday, 19 November 2026, 22:58

बंगालच्या उपसागरातून येतंय भयंकर संकट! उद्या शुक्रवारी ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकणार किनारपट्टीवर; तब्बल १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Thursday, 19 November 2026, 22:38

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक कामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या योजनांना सरकारचे प्राधान्य

Thursday, 19 November 2026, 21:53

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? “आई हे लोकं मला आज मारून टाकतील” म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला…

Thursday, 19 November 2026, 19:59
Next Post

पोलीस आल्याच्या भीतीने इव्हेंट मॅनेजरने इमारतीवरून मारली उडी; बाणेर येथील प्रकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp