Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; हवेतच नियंत्रण सुटलं, वाकडं-तिकडं झालं, विरुद्ध दिशेला झेपावलं अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 15 February 2026, 19:18
Technical failure in Chief Minister's helicopter; lost control in mid-air, went sideways, flew in the opposite direction and...

मध्य प्रदेश: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान (Madhya Pradesh News) अपघातानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असतानाच आता मध्य प्रदेशात घडलेल्या हेलिकॉप्टर घटनेने सुरक्षिततेच्या प्रश्नांवर नव्याने चर्चा सुरू केली आहे. अजित पवार यांच्या मृत्यूबाबत आमदार रोहित पवार यांनी अपघात (Mohan Yadav) नसून घातपात असू शकतो, असा संशय व्यक्त केल्यानंतर विमान कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर आणि उड्डाण सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील ताज्या घटनेने या चर्चेला अधिक धार दिली आहे.

 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचे हेलिकॉप्टर खंडवा जिल्ह्यात उड्डाण घेताच काही क्षण नियंत्रणाबाहेर गेल्याची घटना समोर आली. पंधना येथे ‘लाडकी बहीण’ योजनेच्या कार्यक्रमासाठी जात असताना ही घटना घडली. हेलिकॉप्टरने हवेत झेप घेतल्यानंतर पुढे सरकण्याऐवजी ते मागे झुकू लागले आणि काही क्षण हवेत अस्थिर झाले. उपस्थित नागरिक आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यात क्षणभर भीतीचे वातावरण निर्माण झाले.

सुदैवाने वैमानिकाने प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टर स्थिर केले आणि काही वेळातच ते सुरक्षितपणे मार्गस्थ झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मुख्यमंत्री सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

राज्यातील राजकीय नेत्यांच्या हवाई प्रवासाबाबत आधीच संशयाची छाया असताना अशा घटना अधिकच चिंताजनक ठरत आहेत. उड्डाणापूर्वी तांत्रिक तपासणी, हवामानाचा अचूक अंदाज आणि वैमानिकांचे प्रशिक्षण या सर्व बाबी काटेकोरपणे पाळल्या जात आहेत का, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तज्ज्ञांच्या मते, व्हीआयपी उड्डाणांसाठी स्वतंत्र सुरक्षा प्रोटोकॉल असला तरी त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर हवाई सुरक्षेबाबत पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
Next Post
Baramati

Baramati : होमगार्ड जवानाला मारहाण "प्रशासनाची शून्य सहनशीलता धोरणाची घोषणा"

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.