Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आजारी नवऱ्याला उपचाराच्या बहाण्याने माहेरी नेलं; नवरा झोपल्यावर बॉयफ्रेंडला बोलावलं अन् केलं भयानक कृत्य

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 10 November 2025, 16:08
She took her sick husband to her mother's house on the pretext of treatment; after the husband slept, she called her boyfriend and committed a horrific act

Photo-Social Media

फरिदाबाद: पत्नीने तापाने आजारी पडलेल्या (Faridabad Crime) पतीला उपचाराच्या बहाण्याने (Crime News) माहेरी बोलावलं आणि प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. घटनास्थळी मृताच्या मानेवर गळा आवळल्याच्या खोल जखमा आढळून आल्याने पोलिसांना संशय आला आणि अखेर तपासात या भयंकर हत्येचं रहस्य उघडकीस आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे वडील सूरजपाल यांनी एनआयटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ते कृष्णा नगर येथील रहिवासी असून त्यांचा मुलगा अरुण एका खाजगी रुग्णालयात सफाई कामगार म्हणून काम करत होता. काही दिवसांपासून अरुणला ताप होता आणि तब्येत बिघडली होती. गुरुवारी (6 नोव्हेंबर) अरुणची पत्नी पूनम त्याला उपचारासाठी आपल्या माहेरी, एनआयटी-5 परिसरातील घरी घेऊन गेली.

त्यानंतर पूनमने आपल्या प्रियकराला घरी बोलावले. औषध घेतल्याने अरुण झोपला होता. त्या वेळी पूनमच्या प्रियकराने अरुणचा गळा आवळून त्याची हत्या केली. ही घटना घडत असताना घरात इतर कोणीही उपस्थित नव्हते. हत्येनंतर पूनमने अरुणच्या वडिलांना फोन करून त्याचा “आजारपणामुळे मृत्यू झाला” असा खोटा दावा केला. मात्र, कुटुंबीय घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना अरुणच्या मानेवर खोल जखमा दिसल्या. त्यामुळे त्याचा खून झाल्याचा संशय अधिक बळावला.

वडील सूरजपाल यांनी तक्रारीत म्हटले आहे की, “अरुणच्या मानेवर बेल्टसारख्या वस्तूने आवळल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. त्यामुळे हा आजारपणामुळे मृत्यू नसून योजनाबद्ध खून आहे.” पोलिसांनी तत्काळ पूनमला ताब्यात घेतलं आणि चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिल्याचं समजतं.

 

कुटुंबीयांच्या मते, अरुण आणि पूनमचे लग्न सात वर्षांपूर्वी झाले होते, मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यात सतत वाद सुरू होते. पोलिसांनी पूनम आणि तिच्या प्रियकरावर हत्येचा गुन्हा दाखल केला असून, प्रियकराची ओळख व ठिकाण लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एनआयटी पोलिसांकडून सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

माण-हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण! आता फक्त उद्घाटनाची तारीख बाकी, महत्त्वाची अपडेट आली समोर

Thursday, 10 September 2026, 9:04

सत्ता आपली, पण अधिकारी ऐकत नाहीत, कसा करणार विकास! मोहळांसमोर पुण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

Thursday, 10 September 2026, 8:51

48 तासांत माफी मागा, अन्यथा होणार कारवाई! धार्मिक वक्तव्यांवरून विद्यानंद बापट अडचणीत?

Thursday, 10 September 2026, 8:38

अडीच लाखांचं कर्ज, परीक्षेत अपयश अन् पुण्यात 28 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

Thursday, 10 September 2026, 8:27

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट? ‘या’ भागांत जोरदार सरींचा इशारा, पुढील 5 दिवस महत्त्वाचे

Thursday, 10 September 2026, 8:05

Daily Horoscope: गुरुवार ठरणार लकी! ‘या’ राशींचे आर्थिक संकट होणार दूर, मिळणार मोठी संधी

Thursday, 10 September 2026, 7:33
Next Post

मंदिरात खजिना ? अज्ञातांनी मंदिराच्या भिंती फोडल्या अन्...; घटनेमागचं कारण जाणून धराल डोकं 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp