Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बंडखोरांची पोलखोल! विकास निधीच्या नावाखाली बंडाचे नाटक; कोट्यवधी रुपये पडून असूनही कामे ठप्प

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 23 June 2026, 11:25

मुंबई: ठाकरे गटाला रामराम ठोकून शिवसेना शिंदे गटात सामील झालेल्या ६ बंडखोर खासदारांनी काल (22 जून) अधिकृतपणे प्रवेश केला. या घडामोडीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’ असे नाव दिले असून, हे सर्व खासदार आगामी निवडणुकीत धनुष्यबाण चिन्हावर नक्कीच निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

आपल्या मतदारसंघातील कामे रखडली असून विकास निधी मिळत नाही, असे कारण देत या खासदारांनी ठाकरे गटावर आरोप केले होते. मात्र, त्यांची ही तक्रार आता खोटी ठरत असल्याचे सरकारी आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेंतर्गत (MPLADS) रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि पाणीपुरवठा यांसारख्या अत्यावश्यक कामांसाठी मोठा निधी उपलब्ध असतो. पण, प्रत्यक्षात या खासदारांनी मंजूर झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चच केलेला नाही.

या खासदारांच्या निधीच्या खर्चाचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे (सर्व आकडे कोटीमध्ये):

 
  • भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी): 14.70 कोटी मंजूर होते, मात्र खर्च केवळ 0.71 कोटी झाला आहे.

  • संजय जाधव (परभणी): 14.70 कोटींपैकी केवळ 3.78 कोटी खर्च झाले आहेत.

  • नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली): 19.02 कोटी मंजूर असून केवळ 5.02 कोटींचा वापर झाला आहे.

  • संजय देशमुख (वाशिम): 18.60 कोटींपैकी फक्त 1.41 कोटी खर्च करण्यात आले आहेत.

  • ओमराजे निंबाळकर (धाराशिव): 18.47 कोटी मंजूर असताना केवळ 1.97 कोटी खर्च झाले आहेत.

  • संजय दिना पाटील (ईशान्य मुंबई): 14.70 कोटी मंजूर असून केवळ 0.15 कोटी खर्च झाले आहेत.

या आकडेवारीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, या खासदारांकडे विकास कामांसाठी मोठा निधी शिल्लक असूनही तो खर्च झाला नाही. त्यामुळे, केवळ विकास निधी मिळत नसल्याचे कारण देऊन केलेले बंडाचे समर्थन आता राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि टीकेचा विषय बनले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला गुडबाय ! सर्व फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा, चाहत्यांना धक्का

Thursday, 30 July 2026, 11:42

ज्ञानज्योती शुभांगी गावडे… शिक्षण, संस्कार आणि समर्पणाचा अखंड तेवत राहिलेला दीपस्तंभ

Thursday, 30 July 2026, 11:13

पुण्यातील तरुणाला ऑनलाईन बुकिंग पडले महागात! डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटच्या नादात मोठी फसवणूक, लाखों रुपये गायब

Thursday, 30 July 2026, 11:06

सोने स्वस्त होण्याची वाट पाहणाऱ्यांना धक्का; अमेरिकेच्या एका निर्णयाचा मोठा परिणाम

Thursday, 30 July 2026, 10:51

उद्धव ठाकरेंना न्यायालयाचा दणका? वसंत डावखरे प्रकरणात समन्स जारी,कोर्टात हजर राहणार?

Thursday, 30 July 2026, 10:35

विकासकामांच्या कोट्यवधींच्या बजेटमागे टक्केवारीचा खेळ; नगरसेवकांचा रेट ठरलेला?

Thursday, 30 July 2026, 10:34
Next Post

भारतातील पहिले आदिवासी कला-कौशल्य-कारागिरीचे केंद्र पिंपरी-चिंचवडमध्ये! राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.