Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पंतप्रधान मोदींचा अयोध्येत शनिवारी १५ किलोमीटरचा रोड शो; ५१ ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 25 December 2023, 10:48

अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ३० डिसेंबर रोजी रामजन्मभूमी अयोध्येत रोड शो आयोजित करण्यात आला आहे. अयोध्येतील विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर रोड शो होणार आहे. पंतप्रधान मोदींचा १५ किलोमीटरचा रोड शो असणार आहे . त्यानंतर मोदी एका जाहीर सभेला संबोधित करणार असल्याची माहिती रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.

असा असेल मोदींचा रोड शो

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २७ वरील धर्म पथ तसेच लता मंगेशकर चौक, राम पथ, टेढी बाजार, मोहबरा चौराहा यामार्गे अयोध्या रेल्वे स्थानकापर्यंत रोड शो असणार आहे. रेल्वे स्थानकावर दाखल झाल्यानंतर मोदी वंदे भारत आणि अमृत भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. यानंतर ते रस्तामार्गे विमानतळावर परतल्यानंतर जाहीर सभेला संबोधित करणार असल्याची माहिती अयोध्येचे जिल्हाधिकारी नितीश कुमार यांनी दिली.

नरेंद्र मोदी यांच्यावर १०० हून अधिक ठिकाणी पुष्पवर्षाव

पंतप्रधान मोदी रोड शोदरम्यान प्रवास करणाऱ्या मार्गावर ५१ ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच १०० हून अधिक ठिकाणी मोदींवर पुष्पवर्षाव होणार आहे. शंखनाद व स्वस्ति वाचनादरम्यान साधुसंत मंडळी पंतप्रधानांना आशीर्वाद देतील.

 

पंतप्रधान मोदी ३० डिसेंबरला २ तास अयोध्येत

पंतप्रधान मोदी ३० डिसेंबर रोजी २ तास अयोध्येत असणार आहेत. या दिवशी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अयोध्येला येणारी पहिली फ्लाईट सकाळी १० वाजता उड्डाण करेल. दरम्यान, सकाळी ११ वाजून २० मिनिटाला ही फ्लाईट अयोध्येत दाखल होईल. यानंतर दुपारी १२ वाजता पंतप्रधान मोदी अयोध्येत दाखल होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा बंदोबस्त करण्यात येणार आहे. आल्या आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

कोण म्हणतं मुलं पुस्तकं वाचत नाहीत? पुणे पुस्तक महोत्सवात तब्बल साडेआठ लाख प्रतींची विक्री; ११ कोटींची उलाढाल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.