Friday, July 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भारतात अनेक ठिकाणी साखळी बॉम्बस्फोटांचा कट; जैश-ए-मोहम्मदशी कथित संबंध असलेले 5 संशयित ATSच्या ताब्यात

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 17 July 2026, 14:08

गुजरात: गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई करत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी कथित संबंध असलेल्या पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई उत्तर गुजरातमधील सिद्धपूर आणि आसपासच्या भागात करण्यात आली. यापूर्वी या प्रकरणात आठ जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही पुढील कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये बिलाल आबिद शेरा, मोहम्मद अयुब काडीवाल, मोहम्मद शफी मुखी, मोहम्मद हसन करडीया आणि मोहम्मद अयुब सुनासरा यांचा समावेश आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, हे संशयित देशात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणणार होते. यापैकी मोहम्मद अयुब आणि बिलाल आबिद शेरा हे या गटाचे प्रमुख सदस्य असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

तपासादरम्यान संशयितांकडून स्फोटके तयार करण्यासाठी वापरली जाणारी रसायने आणि गनपावडर जमा केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, प्रत्यक्ष हल्ल्यापूर्वी त्यांनी स्फोटांच्या चाचण्याही केल्या होत्या. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून संशयितांचे इतर कोणाशी संबंध आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर गुजरातसह देशातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘मी तुकाराम मुंढेंचा खास माणूस’ नावाचा गैरवापर करणं पडलं महागात! शासकीय कामांचं आमिष अन् लोकांची फसवणूक

Friday, 17 July 2026, 15:01

गांजा भरलेल्या चिलीमचा झुरका पडला महागात! कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, एमआयटी कॉर्नर आणि लोणी कॉर्नर परिसरात 7 जणांना घेतले ताब्यात

Friday, 17 July 2026, 14:42

पुणे-सोलापूर महामार्गावर वाहने उभी करणाऱ्यांना लोणी काळभोर पोलिसांचा दणका; एकाच दिवशी तीन चालकांवर गुन्हे

Friday, 17 July 2026, 14:35

पेठ येथे रस्त्यावर स्वयंपाकाचे पाणी टाकल्यावरून वाद; उरुळी कांचन पोलिसांत परस्परविरोधी तक्रार

Friday, 17 July 2026, 14:32

“‘मला माफ करा मित्रांनो…’ व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसनंतर शिक्षकाच टोकाच पाऊल ; दोन चिमुकल्यांसह आयुष्य संपवल्याने नांदेडमध्ये खळबळ

Friday, 17 July 2026, 14:13

भारतात अनेक ठिकाणी साखळी बॉम्बस्फोटांचा कट; जैश-ए-मोहम्मदशी कथित संबंध असलेले 5 संशयित ATSच्या ताब्यात

Friday, 17 July 2026, 14:08
Next Post

"‘मला माफ करा मित्रांनो...’ व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसनंतर शिक्षकाच टोकाच पाऊल ; दोन चिमुकल्यांसह आयुष्य संपवल्याने नांदेडमध्ये खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.