Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

१८१ प्रवाशांनी भरलेलं विमान लँडिंगवेळी क्रॅश; २८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 29 December 2024, 8:30

South Korea Plane Crash : दक्षिण कोरियामध्ये विमान दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. लँडिंगवेळी एअरपोर्टवरच विमान क्रॅश झालं अन् मोठी दुर्घटना घडली. १८१ प्रवाशंना घेऊन जाणारे विमानात अचानक आग लागली अन् ते कोसळले. यामध्ये आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या आठवड्यात कझाकिस्थानमध्ये झालेली विमान दुर्घटना ताजी असतानाच दक्षिण कोरियातही विमान लँडिंगवेळी दुर्घटना झाली.

दक्षिण कोरियामधील दक्षिण-पश्चिमी परिसरातील मुआन विमानतळावर रविवारी विमान कोसळले. त्यामध्ये आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मृताची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विमान लँडिंग करताना अचानक ब्लास्ट झाला, त्याचा आवाज मुआनमध्ये जोरदार घुमला अन् नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

स्थानिक अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, जेजू एअरचे प्रवासी विमान मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवरून घसरले. विमानात अचानक ब्लॅस्ट झाला अन् आग लागली. त्यामुळे लँडिंगवेळी विमानात घसरले अन् दुर्घटना घडली. मुआन अग्निशमन विभागाचे अधिकारी ली सेओंग-सिल यांनी सांगितले की, आतापर्यंत दुर्घटनाग्रस्त विमानातून २८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अग्निशामन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून आणखी मृताचा शोध घेतला जात आहे.

दक्षिण कोरियातील एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त विमानात १८१ जण प्रवास करत होते. त्यामध्ये १७५ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते. ही दुर्घटना दक्षिण-पश्चिमी शहरातील मुआन विमानतळावर घडली आहे. लँडिंगच्या वेळी रनवेवर अचानक विमानात स्फोट झाला अन् आग लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. तर अनेकजण जखमी आहेत. जेजू एअरचे विमान थायलंडबून परत येत असताना मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा अपघात झाला. या अपघाताचा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झालाय. लँडिंग करताना विमान धावपट्टीवर घसरले अन् मोठा स्फोट झाला. त्यानंतर भीषण आग लागली.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

आईचा विनयभंग केल्याचा राग मनात अन् दौंडमध्ये तरुणाची निर्घृण हत्या; दोन जणांना अटक

Tuesday, 17 November 2026, 10:07

कोरेगाव पार्कचा नॉर्थ मेन रस्ता होणार 30 मीटर रुंद; लवकरच करणार भूसंपादन

Tuesday, 17 November 2026, 9:29

आधी 7 महिने बिल अडवले, नंतर लाखोंची लाच मागितली! 7.50 लाखांची लाच मागणारा ESIC अधिकारी ACBच्या जाळ्यात

Tuesday, 17 November 2026, 8:47

पुण्यातील पाणी कपात तूर्तास टळली! वाढीव कपातीचा निर्णय पुढे ढकलला

Tuesday, 17 November 2026, 8:11

ऑपरेशन टायगरच्या आधीच ठाकरेंनी खेळला मोठा डाव! शिंदे गटातील शेकडो पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

Tuesday, 17 November 2026, 8:05

तर लाडक्या बहिणींचे पैसे येणार नाहीत? ई-केवायसीमध्ये मोठा अडथळा! ओटीपी येईना; ऑक्टोबरचा हप्ता अडकणार?

Tuesday, 17 November 2026, 7:55
Next Post

चांगली झोप हवी असेल तर रात्रीच्या जेवणात 'या' पदार्थांचा करा समावेश; होईल फायदा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp