Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pakistan Fisherman : एका रात्रीत मच्छिमार बनला करोडपती, ‘हा’ मासा पडला आणि उजळलं भाग्य

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 11 November 2023, 17:29

Pakistan Fisherman : पुणे : कधी कोणाच आयुष्य चमकेल हे सांगता येत नाही. एका रात्रीत कुणीतरी श्रीमंत झालं असेल असे चित्र नेहमी चित्रपटात दिसते. पण असं कधी कधी सत्यातही घडत. रातोरात एका मच्छीमाराचं आयुष्य बदलून गेलं आहे. एका रातीत हा मच्छिमार करोडपती बनला आहे. ही कहानी पाकिस्तानच्या मच्छिमाराची आहे. त्याला सोवा मिळाला आणि तो रातोरात करोडपती झाला आहे. हाजी बलोच असे त्याचे नाव आहे. तो कराचीतील इब्राहिम हैदरी या अत्यंत सामान्य गावातील रहिवासी आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, हाजी बलुच आणि त्यांच्या टीमने धोक्यात असलेला सोवा मासा पकडला. अनेक प्रकारची औषधे बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. म्हणून हा मौल्यवान आहे. हाजी बलोच आणि त्यांच्या टीमला सापडलेल्या सोवा माशाचा लिलाव शुक्रवारी पहाटे कराची हार्बर येथे झाला. त्याला लिलावात 70 दशलक्ष पाकिस्तानी रुपये इतकी मोठी रक्कम मिळाली. भारतीय चलनात ही रक्कम 2.05 कोटी रुपये इतकी आहे.

सोवा माशाला एवढा मौलवान का?

औषधे बनवण्यासाठी सोवा माशाचा वापर होतो. ही प्रजाती दुर्मिळ असल्यामुळं या माशाला एवढी जास्त किंमत मिळत आहे. हा मासा आकाराने दीड मीटरपर्यंत वाढतो आणि त्याचे वजन 20 ते 40 किलोपर्यंत असते. एका सोवा माशाची किंमत 7 दशलक्ष पाकिस्तानी रुपये आहे.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20
Next Post

पुण्यात जरांगे पाटलांची तोफ पुन्हा धडाडणार; दौंडमधील 'या' गावात जाहीर सभा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.