Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मणिपूरमध्ये पुन्हा गोळीबार; 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 4 December 2023, 20:07
Manipur: Fresh violence erupts,13 found dead in village after gunfight

तेंगनौपाल (मणिपूर): मणिपूरमध्ये हळहळू शांतता प्रस्थापित होऊन परिस्थिती पूर्ववत होत असल्याचं वाटत असतानाच आज पुन्हा हिंसाचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. म्यानमार सीमेवरील तेंगनौपाल जिल्ह्यातील एका गावात 13 जणांचे मृतदेह सापडल्यानंतर सोमवारी खळबळ उडाली. मात्र, यामध्ये मृत झालेल्यांकडे कोणत्याही प्रकारची शस्त्रे मिळून आलेली नाहीत. पोलीस आणि सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आहेत. पुढील तपास सुरू आहे. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने याची जबाबदारी घेतलेली नाही.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिणेकडील म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यात हिंसाचाराच्या ताज्या घटनेत किमान 13 लोक ठार झाले, परंतु घटनास्थळावरून कोणतीही शस्त्रे सापडली नाहीत.

सुरक्षा दलाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, सोमवारी दुपारच्या सुमारास तेंगनौपाल जिल्ह्यातील सायबोलजवळील लेथिथू गावात दोन गटांमध्ये गोळीबार झाला. माहिती मिळताच सुरक्षा दलाचे पथक परिसरात पोहोचले. सैबोल गावाच्या वायव्येस 10 किमी अंतरावर असलेल्या लेथिथू गावात लष्कराला 13 मृतदेह सापडले, जिथे अलीकडेच आयईडी हल्ल्याद्वारे आसाम रायफल्सच्या गस्तीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळ पोहचले असून मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसल्याचे सांगितले. मात्र, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल! 8 सप्टेंबरला कुठे बरसणार पाऊस? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Tuesday, 8 September 2026, 8:14

Daily Horoscope: 8 सप्टेंबरला उघडणार नशिबाचे दरवाजे! या राशींना मिळणार मोठी संधी अन् धनलाभ

Tuesday, 8 September 2026, 7:45

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38
Next Post

नागरिकांनो, आता वाढीव बिलाची चिंता मिटणार, येतंय प्रीपेड स्मार्ट मीटर; पुणे जिल्ह्यात तब्बल २९ लाख मीटर बसवले जाणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp