Wednesday, November 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी अबू कताल सिंघीचा खात्मा

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 16 March 2025, 10:42

पाकिस्तान: भारतासाठी दिलासा दायक बातमी समोर आली आहे. भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार असलेला पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबाचा मोस्ट वाँटेड कमांडर अबू कताल सिंघी याचा अखेर खात्मा करण्यात आला आहे. मोस्ट वाँटेड कमांडर अबू कताल सिंघी याचा खात्मा झाल्यामुळे दहशतवाद्यांमध्ये  लष्कर-ए-तैयबा आणि इतर दहशतवादी संघटनांमध्ये खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी रात्री 8 च्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. २६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या घटनेनंतर भारतीय तपास यंत्रणा या आतंकवादीच्या शोधात होती. मागच्या किती वर्षांपासून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अबू कताल सिंघीला मोस्ट वाँटेड दहशतवादी  म्हणून घोषित केले होते.

२६/११च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा सर्वात विश्वासू म्हणून अबू कताल सिंघीची ओळख होती. २६/११च्या मुंबई हल्ल्यानंतरही भारतात मुख्यतः काश्मीर येथे झालेल्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये अबू कताल सिंघीचा हात होता. भारतात करण्यात आलेल्या दहशतवादी कटाची जबाबदारी खुद्द हाफिज सईदने अबू कताल सिंघी याला दिली होती. 

अबू कतालला 2023 च्या राजौरी हल्ल्यासाठी जबाबदार धरले होते,  जम्मू-काश्मीरमधील रियासी येथील शिव-खोडी मंदिरातून परतणाऱ्या यात्रेकरूंवर झालेला हल्ला अबू कताल सिंघीने घडवून आणला होता. 1 जानेवारी 2023 रोजी जम्मू-काश्मीर येथील धनगरी गावात नागरिकांवर केलेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड अबू कताल सिंघीच होता. अबू कताल सिंघीचा खात्मा हा भारतासाठी मोठा विजय मानला जात आहे. अबू कताल सिंघीच्या खातम्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कडक कारवाईमुळे पाकिस्तानात दहशतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शेतीसाठी सरकार देतंय अनुदान! 12 कोटी 11 लाखांचा निधी मंजूर; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ

Wednesday, 11 November 2026, 17:49

पुणेकरांनो, उद्याच्या पाण्याची चिंता सोडा! उद्याची पाणीकपात रद्द; महापालिकेकडून महत्त्वाची माहिती

Wednesday, 11 November 2026, 16:35

सिंहगडावर दीपावली पहाट कार्यक्रम उत्साहात; ऐतिहासिक स्मारकांचे जतन आणि गडाच्या विकासासाठी सभापती काकडेंचा पुढाकार

Wednesday, 11 November 2026, 15:42

पुणेकरांनो, मिठाई-फराळ खाताना सावधान! FDA च्या तपासणीत धक्कादायक प्रकार उघड; 20 परवाने निलंबित

Wednesday, 11 November 2026, 15:03

लक्ष्मीपूजन करून कुटुंब झोपलं अन् चोरट्यांनी साधली संधी; 48 लाखांचा ऐवज केला लंपास

Wednesday, 11 November 2026, 13:53

‘तू माझ्याबद्दल असं का बोलतोस?’ अफवा पसरवल्याचा संशय अन् थेट कोयत्याने हल्ला! पुण्यात 17 वर्षीय मुलाला संपवण्याचा प्रयत्न

Wednesday, 11 November 2026, 12:30
Next Post

कौटुंबिक वादातून पतीनेच केली होती पत्नीची हत्या, विरारच्या घटनेला धक्कादायक वळण; सुटकेसमध्ये आढळले होते शिर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp