Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

kulgam encounter : कुलगाम चकमकीत ३ दहशतवादी ठार; लष्कराला मोठे यश, अजुनही कारवाई सुरू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 17 November 2023, 11:32

kulgam encounter : नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये लष्कराला मोठं यश मिळालं आहे. कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली आहे. चकमकीदरम्यान, लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. पाच दहशतवाद्यांना घेरण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे. गेल्या बुधवारी, सुरक्षा दलांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आणि जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दोन अज्ञात दहशतवाद्यांना ठार केले.

भारतीय लष्कराला एलओसीजवळ काही हालचाल दिसली होती. सुरक्षा दलांनी घुसखोरांना आव्हान दिले. त्याला प्रत्युत्तर म्हणून दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. परिणामी दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. आतापर्यंत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. तरी अजुनही लष्कराकडून कारवाई सुरू आहे. २६ ऑक्टोबर रोजी कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. २२ ऑक्टोबर रोजी बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करताना दोन दहशतवादी ठार झाले होते. जूनमध्ये एकूण ११ घुसखोरांना ठार केले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मोठा परिणाम! मराठा विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, 200 कोटींचा निधी मंजूर

Tuesday, 8 September 2026, 8:29

महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल! 8 सप्टेंबरला कुठे बरसणार पाऊस? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Tuesday, 8 September 2026, 8:14

Daily Horoscope: 8 सप्टेंबरला उघडणार नशिबाचे दरवाजे! या राशींना मिळणार मोठी संधी अन् धनलाभ

Tuesday, 8 September 2026, 7:45

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51
Next Post

उरुळी कांचन हादरले..! किरकोळ कारणावरून दोघांवर धारधार शास्त्राने वार, १५ दिवसातील दुसरी घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp