Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गुप्तचर यंत्रणेच्या अहवालाने खळबळ! मुस्लीम राष्ट्रांचा भारताविरुद्ध मोठा कट? धक्कादायक माहिती समोर…   

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 26 November 2025, 13:09
Intelligence agency report creates a stir! Muslim nations plotting against India? Shocking information revealed...

Intelligence Agency Report

नवी दिल्ली: भारताच्या शेजारील मुस्लिम राष्ट्रांना हाताशी धरून देशाविरुद्ध मोठा कट रचला जात असल्याची खळबळजनक माहिती गुप्तचर सूत्रांकडून पुढे आली आहे. विशेषतः तुर्की  आणि पाकिस्तानच्या   साठमारीतून दक्षिण आशियात कट्टरता आणि दहशतवाद पसरवण्याचा डाव आखला जात असून, या कटाच्या केंद्रस्थानी बांगलादेश असल्याचे बोलले जात आहे. (Intelligence agency report)

 

भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी या संपूर्ण घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले असून, केंद्र सरकारने या आव्हानाचा सामना करण्यासाठी सावध भूमिका घेतली आहे.

 तुर्कीकडून बांगलादेशातील कट्टरपंथी संघटनांना निधी

माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार बांगलादेशातून पायउतार झाल्यानंतर बांगलादेशात कट्टरपंथी शक्ती पुन्हा सक्रिय होत असल्याचे चित्र आहे. गुप्त सूत्रांनुसार, तुर्की बांगलादेशातील इस्लामिक कट्टरपंथी संघटना जमात-ए-इस्लामीला मोठ्या प्रमाणात फंडिंग करत आहे. भारताविरोधात घातपाती कारवाया करण्यासाठी या संघटनेची मदत घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तुर्कीची गुप्तचर एजन्सी ढाका येथील मोघबाजार भागात जमात-ए-इस्लामीचे नवीन कार्यालय स्थापन करण्याच्या कामात गुंतली असल्याची माहिती समोर आली आहे. जमात-ए-इस्लामीचा नेता सादिक कय्याम याने अलीकडेच तुर्कीची यात्रा केली होती.

 एर्दोगन यांचा ‘इस्लामिक एकजूट’ डाव

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष तैयप एर्दोगन  हे दक्षिण आशियाई देशांमधील इस्लामिक संघटनांना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तुर्की स्कॉलरशिप्स आणि कार्यशाळांच्या माध्यमातून या भागात कट्टरतावाद  वाढवण्याचे काम करत आहे. जिहादी विचारधारेचा प्रचार करण्यासाठी तुर्की इस्लामिक संस्थांवर मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे.

 ईशान्य भारत आणि केरळवर धोक्याची घंटा

तुर्कीकडून कट्टरपंथी संघटनांना मिळत असलेल्या पाठबळामुळे भारताची ईशान्येकडील राज्ये, जसे की  त्रिपुरा, मिझोराम, मेघालय, तसेच केरळ सारख्या राज्यांमध्ये जिहादी विचार पसरण्याची भीती आहे.

गुप्त माहितीनुसार, तुर्की पाकिस्तानच्या आयएसआयला देखील आर्थिक मदत पुरवत आहे. बांगलादेशाला हाताशी धरून भारताविरुद्ध मोठे आव्हान उभे करणे आणि देशात दहशतवाद पसरवणे, हा तुर्कीचा मुख्य डाव आहे.

तुर्की आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या सहकार्यामुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
After Bhondubaba, another sex scandal revealed in Nashik! The office boy recorded the video and...

नाशिकमध्ये भोंदूबाबानंतर आणखी एका सेक्स स्कँडलचा खुलासा! ऑफिसबॉयनेच व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्…

Friday, 3 April 2026, 18:30

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त, कंत्राटदाराला पाठीशी का घालता? पोलीस आयुक्तांच्या एका पत्रानं महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले

Friday, 3 April 2026, 17:41
Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
Next Post

PCMC Election: पिंपरी-चिंचवडमध्ये मतदार याद्यांवरून भाजप-राष्ट्रवादी आक्रमक; आयुक्तांनी दिले महत्वाचे आदेश...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.